प्रहार मिलिटरी स्कूल रंगवणार फुटबॉल आणि हँडबॉल स्पर्धा

नागपूर :- प्रहार मिलिटरी स्कूल रंगवणार फुटबॉल आणि हँडबॉलचे सामने सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत प्रहार मिलिटरी स्कूल तर्फे येत्या 28 नोव्हेंबर पासून तर 1 डिसेंबर पर्यंत स्वामी विवेकानंद फुटबॉल चॅम्पियशिप (धनवटे नॅशनल कॉलेज, काँग्रेसनगर, नागपूर ) च्या मैदानावर आयोजित केलेली आहे. तसेच 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान स्वामी विवेकानंद हँडबॉल चॅम्पियनशिप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना खेळाप्रति जागरूक करण्याचा शाळेचा व संस्थेचा उद्देश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदुषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी 'सर्कुलर इकॉनॉमी पार्क'ची गरज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mon Nov 27 , 2023
– महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन नागपूर :- प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. केंद्रीय रस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com