केळवद :- दिनांक ०७/०८/२०२३ चे १४.०० वा. चे सुमारास पो.स्टे. केळवद हथीत फिर्यादी यांची मुलगी वय १६ वर्ष हिला कोणीतरी अज्ञात इसमाने तिचा अज्ञानतेचा व अल्पवयाचा फायदा घेऊन फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून पळवून नेले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सफौ / १५४७ किशोर ठाकरे हे करीत आहे.
Next Post
राज्यातील विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवायचे प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करावेत - उपमुख्यमंत्री अजित पवार
Thu Aug 10 , 2023
मुंबई :- “पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातल्या मार्गिका 1, 2 आणि 3 ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचं चौपदरीकरण, ‘सारथी’चं प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, […]

You May Like
-
July 4, 2023
खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक
-
April 11, 2023
लक्ष्मी नगर (जुने )जलकुंभाची स्वच्छता एप्रिल ११ रोजी
-
November 5, 2022
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार
-
February 20, 2023
कामठी शहरात देशी पिस्टल ची वाढली क्रेझ