शिकवणी वर्ग शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेताजी चौकातिल एका खाजगी ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाने शिकवणी वर्गातील 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला वर्गात हुशार असल्याच्या देखावा दाखवून शाबासकी देत मिठी मारल्याप्रकरणी खाजगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकावर विनयभंगासह पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर पीडित अल्पवयीन 15 वर्षीय विद्यार्थिनी नेहमीप्रमाने नेताजी चौकात सुरू असलेल्या शिकवणी वर्गात ट्युशन साठी गेली असता वर्गात कुणी नसल्याचे संधी साधून तू वर्गात खूप हुशार असल्याची प्रशंसा करून पाठीवर शाबासकीची पाठ थोपटून मिठी मारल्याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीने जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी खाजगी शिक्षकां विरुद्ध गुन्हा दाखल आरोपीस अटक करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिरपूर येथे 48 हजाराची घरफोडी

Sun Dec 18 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिरपूर येथील शिरपूर हाऊसिंग एजन्सीच्या शिरपूर कॉलोनीतील एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून घरातील नगदी 48 हजार रुपये चोरून नेल्याची घटना सकाळी सात दरम्यान घडली असून यासंदर्भात कन्हैयालाल पुंडे वय 40 वर्षे ने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारिवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com