विभागीय आयुक्त कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नागपूर :- आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार महेश सावंत, आर.के डिघोळे, एन.एम.ठाकरे,नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Tue Jan 23 , 2024
मुंबई :- नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे,माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवाद केले.सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा.पेटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com