नागपूर :- आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त दीपाली मोतीयेळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार महेश सावंत, आर.के डिघोळे, एन.एम.ठाकरे,नाझर अमित हाडके यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.