छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :-  करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.

आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी दीपाली मोतियेळे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदारांना काम न करता पेमेंट केले - महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचा आरोप

Wed Jun 26 , 2024
– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन नागपूर :- नागपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे यांनी कंत्राटदारांना कायम न करता पेमेंट केला असा आरोप महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे नागपूर शहराध्यक्ष सिद्धेश्वर कोमजवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेला आहे. सावली असोला मेंढा नवीनकरण विभाग क्रमांक 2 च्या भागातील कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे होते. त्यांच्या कार्यकाळात हा महाघोटाळा आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com