नागपूर :- नाथुराम हिंदू महासभा समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप बाळासाहेब काळे यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आपला नामांकन अर्ज सरते शेवटी आखरीच्या दिवशी दाखल केला. जनजागृती व जनसमर्थन मिळविण्यासाठी त्यांनी रिंगणात उडी मारली. यावेळी वीर सावरकर व हुतात्मा नाथुराम गोडसे प्रेमीं मोठ्या संख्येत उपस्थित होते. व त्यांचे मनोबल वाढविले.