मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई :- महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर आदी मान्यवरांनीही नेताजी बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उपस्थितीत राय नगर कन्हान येथील हनुमान मंदिरात 2 दिवसीय रामउत्सव साजरा

Tue Jan 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- येथील राय नगर हनुमान मंदिर कमेटी च्या वतीने दी.20 जानेवारी 2024 रोजी मंदिराचे स्वच्छ्ता अभियान शैलेश शेळके, निलकंठ मस्के,पवन माने व संपूर्ण कमेटी द्वारे राबवीन्यात आले. मंदिराला आकर्षक रोषनाई करण्यात आली तसेच दी.21 जानेवारी रोजी गणेश मंदिर कन्हान च्या वतीने काढन्यात आलेल्या कलश मिरवणुकीचे पुष्प वर्षाव, शाल श्रीफळ व प्रसाद वितरण करुन स्वागत करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com