संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- येथील राय नगर हनुमान मंदिर कमेटी च्या वतीने दी.20 जानेवारी 2024 रोजी मंदिराचे स्वच्छ्ता अभियान शैलेश शेळके, निलकंठ मस्के,पवन माने व संपूर्ण कमेटी द्वारे राबवीन्यात आले.
मंदिराला आकर्षक रोषनाई करण्यात आली तसेच दी.21 जानेवारी रोजी गणेश मंदिर कन्हान च्या वतीने काढन्यात आलेल्या कलश मिरवणुकीचे पुष्प वर्षाव, शाल श्रीफळ व प्रसाद वितरण करुन स्वागत करण्यात आले.
त्याच प्रमाने बजरंग दल नागपुरच्या वतीने काढन्यात आलेल्या राम रैली चे सुध्दा पुष्प वर्षाव, शाल श्रीफळ व प्रसाद वितरण करुन स्वागत करण्यात आले.
सायंकाळी 5 वाजता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे कन्हान भाजप च्या वतीने व राय नगर हनुमान मंदिर कमेटी च्या वतीने स्वागत करण्यात आले.
दी.22 जनेवारी 2024 रोजी सकाळी हनुमान मंदिरात भजन कीर्तन,आरती व 31 किलो बूंदी चा प्रसाद संपूर्ण परिसरात घरो घरी जाऊन वाटप करण्यात आला. सायंकाळी महाआरती करुन महाप्रसादाचे नागरिकांना वितरण करण्यात आले. या 2 दिवसीय महोत्सवात परिसरातील अनेक नागरिक व मूल,मूली, स्त्रियांनी उत्सपुर्तपणे सहभाग घेतला होता. या महोत्सव प्रामुख्याने जिल्हा महामंत्री रिंकेश चवरे,तालुका अध्यक्ष योगेश वाड़ीभस्में, विस्तारक मनोज चवरे,भाजाप नेते गजानन आसोले, तालुका उपाध्यक्ष शैलेश शेळके, मिना कंलबे,भाजपा कन्हान चे अध्यक्ष विनोद किरपाण,कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले,तालुका ओबीसी अध्यक्ष उमेश कुंभलकर, कन्हान महामंत्री नीलकंठ मस्के,महामंत्री महेंद्र साबरे,मयूर माटे,कन्हान महिला आघाडी अध्यक्ष सुषमा मस्के,प्रतीक्षा चवरे,माजी नगराध्यक्ष आशा पणिकर,अश्विनी महांकाल,सुनीता लिल्लारे, कुसुम हूड, सुमित्रा दिवसे, स्वीटी कुंभलकर,अंकिता हुड, रंजना सरोदे, शालू झाडे, बेबी शेळके, संध्या सरोदे, रजनी माने, रोहणी पटेल, रेखा वाघमारे, छाया वझे, सोनू सायरे, मंदा चकोले, सुलभा गनवीर, श्रद्धा महांकाल,नगर सेविका सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे,गट नेते राजेन्द्र शेन्द्रे, मनोहर पाठक, अजय लोंढे, अमोल साकोरे, संजय रंगारी, राजेश हूड, गजानन कुंभलकर, विनायक दिवसे, प्रवीण माने, अजय सरोदे, जगदीश हुड, प्रशांत चरडे, पिंटू नींबूळकर, दाढ़ी बाबा, नरेश डोंगरे, सुनील अम्बागड़े, प्रवीण गोड़े, सतीश पाली, नीलेश शेळके, नरेश मस्के, नितेश दिवसे, शुभम वाघमारे, राजेन्द्र पोटभरे, सचिन वानखेड़े, मनोज झाडे, योगश बोरकुटे, गणेश हुड, सुरेश रोकड़े, नारायण गजभिये, आकाश पंडितकर, सौरभ डोनेकर, महेंद्र चौहान, योगेश ठाकरे, अविनास काम्बले, किशोर वासाडे, नत्थू चरडे, सुरेश कलम्बे, एकनाथ सरोदे, आशीष नागपुरे, रविन्द्र शेळके, आशु गुप्ता, ओम कटरे, अरविंद मोहिंकर, मो.फिरोज खान,मो.इजाज खान, सुरेश चौकसे, सुभाष यादव, दीपक ढोबळे, राजेन्द्र हटवार, शांतनु कात्यायनी, दीपंकर गजभिये, सुरेश दिवसे व मोठ्या संखेने नागरिक व महिला उपस्थित होते.