मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या जे सुरुय ते अतिशय अनपेक्षित असंच आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखले जातात. दुसरीकडे काँग्रसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या संयमी स्वभावामुळे ओळखले जातात. दोन्ही नेते हे त्यांच्या जागेवर अतिशय प्रतिष्ठावंत असेच आहेत. पण याच दोन बड्या नेत्यांमध्ये वाद उफाळल्याने काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालंय. विशेष […]
Top News
New Delhi :- Hours after announcement of disaster relief response to earthquake hit Turkiye, the Indian Army has mobilised a Field Hospital to provide medical support to the affected people in the region. Agra based Army Field Hospital has despatched an 89 member medical team. The medical team comprises of critical care specialist teams to include Orthopaedic Surgical Team, General […]
विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्षात १० कोटी निधी जाहीर वर्धा : कोणत्याही भाषेचे संगोपन होण्यासाठी तिचा वापर ज्ञानार्जनासाठी होणे आवश्यक आहे.तंत्रज्ञान, विज्ञान आणि ज्ञानावर आधारीत सर्व क्षेत्रामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी,मराठी ही ज्ञानभाषा करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. विदर्भ साहित्य संघाला शताब्दी वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने त्यांनी यावेळी दहा कोटी रुपयांच्या निधीची […]
आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त: महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये कारवाई गडचिरोली : गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या 2 महिला मोनिका किशोर खनके व संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकली. यात नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली. ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी […]
Wani :-Its notable to see that WCL nowadays is topping the charts when it comes to scams, and scandals and corruption. In the past Team News Today 24×7 has already published news informing the readers about varieties of scams happening at WCL, which were shared with us by none other than the ones who either were the victims of those […]
सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 26 जानेवारी ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे… हे अभियान कसे असेल याबाबतचा लेख.. राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यात महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियान […]
मुंबई : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला पहिला तृतीयपंथीयांसाठी विशेष कक्ष मुंबईतील जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित झाला असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी.समूह रुग्णालये संलग्नित गोकुळदास तेजपाल रुग्णालय येथे तृतीयपंथीयांसाठी […]
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी 13 हजार 539 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे जमीन अधिग्रहणाच्या आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास झाले असल्याची माहिती, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज येथे दिली. येथील रेल भवनमध्ये आयोजित पत्रकार […]
महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतात झाले सामंजस्य कराराचे नूतनीकरण मुंबई :- भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे आणि वैविध्यपूर्ण असे प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात जपानने सहकार्याचा हात पुढे केलेला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जपान-भारत आणि महाराष्ट्र आणि वाकायामा हे नाते एक आदर्श ठरेल, असा विश्वास […]
Wani :- Gautam Kumar Bhasutkar Sub Area Manager, Ghonsa, Wani North Area, was caught red handed By the CBI on a tip off given by a transporter company owner running his Transport company named Shree Transporters. Based on his tip the CBI set up a trap to apprehend the officer red handed, while accepting the bribe of 1 […]
Ø संमेलनाध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा Ø वर्धेत लाईट अँड साऊंडशोला मान्यता ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन वर्धा : जगण्याचे बळ देणारे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेते असतात.जगण्याच्या तळमळीतून साहित्य आणि राजकीय नेतृत्व निर्माण होते. समाजाला दिशा देणाऱ्या या दोन्हींचे उगमस्थान साहित्यच आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाचा व सूचनांचा राज्यशासन कायम आदर करीत आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ […]
नागपूर : ‘जी-२०’ (G20) बैठकीनिमित्त राज्य सरकारनेही तिजोरी उघडली असून, जवळपास पावणेदोनशे कोटींचा निधी देणार आहे. नागपूर शहरात पहिल्या टप्प्यात रस्ते दुरुस्ती, सौंदर्यीकरण आदी कामासाठी ५० कोटी मंजूर केले आहे. याशिवाय महापालिकेने १२२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला असून, तोही मंजूर होण्याची शक्यता आहे. महापालिकेनेही २४ कोटींची कामे स्वतःच्या निधीतून सुरू केली आहे. ‘जी-२०’ बैठकीनिमित्त शहराचा कायापलट होत असून, एकूण […]
Nagpur :- Ministry of corporate Affairs was forced to intervene and appoint an Administrator (senior Officer) at NVCC (Nag Vidarbha chamber of Commerce) to put a permanent end to Ashwin Mehadia’s self-proclaimed Presidency and a dictatorial behavior despite being ineligible to for the Presidents seat owning to his Director Identification Number being barred by the Registrar of The Companies. In […]
NEW DELHI :-Ministry of Railways in consultation with UPSC and DoPT has decided that recruitment to Indian Railway Management Service (IRMS) will be done through the Civil Services Examination to be conducted by the UPSC for the year 2023. @ file photo
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक असणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्य शासनाने राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले असून याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. या राज्यगीत गायनाबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कवीवर्य राजा बढे लिखित […]
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 2 :- खगोलशास्त्रियांनी निर्देशित भाकीत केल्या प्रमाणे आज 2 फेब्रुवारीला एका सुंदर खगोलशास्त्रीय घटनेचा अनुभव कामठी तालुका वासीयांना घेता आला. आज सायंकाळी 7.15दरम्यान एक धूमकेतू पृथ्वीवरील आकाशातून जाताना दिसला असता आकाशाकडे लक्ष गेलेल्या कामठी तालुकावसीयांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रफिती कैद करण्यात व्यस्त दिसले तर कामठी बस स्टँड चौकातील तरुणाई मंडळी मोठ्या उत्साहाने हे क्षण […]
इंडियन क्रिकेट टीम का नागपूर मे आगमन
दुसऱ्या फेरीतील ६ हजार ३६० मतपत्रिकांची मोजणी सुरू नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी ८ वाजता पासून मतमोजणीस सुरूवात झाली असून दुपारी ३.२५वा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी पहिल्या पसंतीच्या २८ हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली. डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले, […]
महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विचारावा… शेतकरी उत्पन्न डबल करण्याचे लांबच राहिले दीड टक्क्यांनी दरवर्षी खालावले आहे… २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरकुल ;मग मुदतवाढ का? घरकुलासाठी देशातील जनता कासावीस आहे त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे… सगळ्या योजनांना पंतप्रधानांचे नाव द्यायचे आणि फक्त पंतप्रधानांची छबी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायची याच्यापलीकडे या बजेटचा […]
NEW DELHI :-The Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman presented the Union Budget 2023-24 in Parliament today. The highlights of the Budget are as follows: PART A Per capita income has more than doubled to ₹1.97 lakh in around nine years. Indian economy has increased in size from being 10th to 5th largest in the world in […]