मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर सोमवार दि. 21, मंगळवार दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि […]

मुंबई :- दादासाहेब फाळके चित्रनगरीत चित्रीकरण करणाऱ्या मराठी निर्मिती संस्थांना पहिल्या वर्षी जागेच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळते. तर, दुसऱ्या वर्षापासून नियमानुसार पूर्ण भाडे आकारले जाते. मात्र, आता दुसऱ्या वर्षी देखील 25 टक्के भाड्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 160 […]

मुंबई :- यंदा होणारा 19 वा आशियाई चित्रपट महोत्सव 12 ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या महोत्सवासाठी राज्य शासनाकडून 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. मुंबईच्या ‘दि एशियन फिल्म फाऊंडेशन’ संस्थेमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसहाय्य करण्याबाबत सूचना केली होती. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. 19 व्या आशियाई […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 19 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील प्रबुद्ध नगर मार्गावर ट्रकटिप्पर ने दुचाकीला दिलेल्या धडकेत घडलेल्या गंभीर अपघातातून दुचाकीवर वडिलांसोबत बसलेल्या सात वर्षीय मुलाचा बापासमोरच दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना काल (शुक्रवारी)रात्री साडे दहा दरम्यान घडली असून मृतक बालकाचे नाव जियान सुलतान अहमद रा लकडगंज कामठी असे आहे […]

दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, एका आरोपिला अटक, एक फरार.   कन्हान : – शहरात असामाजिक तत्वाचा दिवसेदिवस बोलबाला वाढुन आरोपी पकडण्याकरिता गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर दोन आरोपींनी चाकुने हल्ला करून पोलीसाला जख्मी केल्याची धक्कादायक घटना कन्हान शहरातील आंबेडकर चौकात घडल्याने परिसरात एकच खळखळ उडत भीतीचे वातावरण निर्माण होत पोस्टे कन्हान अंतर्गत शांती सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पासीपुरा पुलियाजवळ कार दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जख्मि घेऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे तर जख्मि दुचाकीस्वारसहपाठी असलेला तरुण उपचारा दरम्यान मृत्यू पावल्याची घटना गतरात्री दीड दरम्यान घडली असून मृतक इसमाचे नाव प्रशांत भोजराज पंचभाई वय 46 वर्षे रा जयभीम चौक कामठी असे आहे.तर जख्मि दुचाकीस्वार तरुणाचे नाव […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची खरी गरज -आमदार चंद्रशेखर बावनकुळे कामठी :- कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षालाच नव्हे तर समाजालाही गरज आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यकर्ता हा सर्वसामान्य जनतेशी नाळ जडवून ठेवली असल्याने जनतेची कामे करण्यास सोयीस्कर होतात.तेव्हा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्याच्या मुख्य उद्देशाने कार्यकर्त्याला मोठी जवाबदारी देणे हे वरिष्ठ पदाधिकारी चे कर्तव्य आहे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी नगर परिषद ने मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा कामठी :- शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा हैदोस असून त्यातील काही कुत्री संसर्गजन्य रोगाने ग्रासलेले असल्याने ती कुत्री सरळ लहान बालकांसह मोठ्यांना चावा घेत आहेत. नुकतेच सोमवारी एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने बोरियापुरा येथील एका लहान बालकाला चावा घेतला तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे कार्यरत अश्विन चहांदे नामक […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.17) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

नागपूर :-जल-जमीन-जंगल चे रक्षक, स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी संघर्ष करणारे जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती बेसा रोड वरील बनवाडी येथील बिरसा मुंडा यंग फोर्स ने प्रबोधन, सांस्कृतिक कार्यक्रम व सामूहिक गाव भोजन देऊन भव्य प्रमाणात साजरी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास सेवा संघाचे आकाश मडावी, गोगपाचे प्रदेशाध्यक्ष राजेश इरपाते, आदिवासी विकास परिषदेचे विवेक नागभिरे, माना समाज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- ग्रामीण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जिवाची पर्वा न करता निस्वार्थ पणे देशाची सेवा करीत देशाचे संरक्षण केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सम्मान देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने नुकतेच घेतलेल्या निर्णयातून बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (17) रोजी शोध पथकाने 117 प्रकरणांची नोंद करून 58800 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीनने स्वच्छता करण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत तीन मशीन घेण्यात आल्या असुन जो कचरा मानवी प्रयत्नांनी स्वच्छ करता येत नाही तो स्वच्छ करण्याचे काम या व्हॅक्युम रोड स्विपिंग मशीन करीत आहेत. मनपा स्वच्छता विभागामार्फत सर्व रस्ते झडाईद्वारे नियमित स्वच्छ करण्यात येतात. मात्र यातील काही कचरा इतक्या […]

नागपूर :- संयुक्त रिपब्लिकन आघाडीची नुकत्याच झालेल्या 11 नोव्हेंबरला बैठक संपन्न झाली. त्या सभेत नागपूर शहराविषयी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार संयुक्त रिपब्लिकन आघाडी येत्या 19 ते 26 नोव्हेंबर या दरम्यान नागपूर शहराच्या विविध भागात संविधान सन्मान सप्ताह राबविणार असल्याची माहिती दिनेश गोडघाटे यांनी पत्र परिषदेत पत्रकांराना दिली. पत्रपरिषदे दरम्यान संयुक्त रिपब्लिकन आघाडी तर्फे बोलतांनी हिंदुत्ववाद मोठ्या प्रमाणात वाढत […]

नागपूर :-  देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभी पॅथी साथ आये, और देश बनाये ! या संदेशाने आरोग्यसेवेला अधिक मजबूत करण्यासाठी आयुर्वेद, योगा, प्राकृतिक चिकित्सा, निसर्गोपचार आदी चिकित्सा पद्धतीचे महत्व समजून आरोग्यसेवेला अधिक मजबूत बनविण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केली. यामुळेच भारतीय चिकित्सा पद्धतीला खरा न्याय मिळाला व स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हा ध्येयाने रुग्णांना बदलत्या जीवनशैलीत स्वास्थ्य रक्षण करण्यास […]

नागपूर :- आदिवासी गोवारी शहिद दिनानिमित्त श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन 23 नोव्हेंबर रोजी झिरो माईल येथे करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी येणाऱ्या गोवारी बांधवांच्या सोयी सुविधेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार व सुरक्षा व्यवस्थेबाबत संबंधित सर्व विभागाने योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. आदिवासी शहिद गोवारी श्रध्दांजली कार्यक्रम नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात […]

पारशिवनी :- पारशिवनी तालुकातिल ग्राम पंचायत केरडी च्या सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अर्तगत राज्य व्यवस्थापन कक्ष पुणे , जिल्हा व्यवस्थापन कक्ष ग्राम पंचायत विभाग जि प नागपुर व पंचायत समिती पारशिवनीच्या संयुक्त विद्यामाने “आमचा गाव आमचा विकास” या उपक्रम अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी चा वतीने ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्या करीता गणस्तरीय प्रशिक्षण वर्गाचे बुधवारदिनांक १६/११/२०२२ ला केरडी गावा […]

-आमदार निवास इमारतीचे उद्घाटन नागपूर :- हंगामी कामगारांना खर्‍या अर्थाने हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा असते. कारण महिना, दोन महिन्यांच्या कामावर त्यांच्या पुढील योजना असतात. यंदा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर हंगामी कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. जवळपास चार ते पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हंगामी कामगारांचा समावेश आहे. हिवाळी अधिवेशन आणि […]

मुंबई :- राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक […]

मुंबई :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करण्याची मुदत २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. इच्छुकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबईचे संचालक डॉ. के.एस. जैन यांनी केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com