तामगाडगे ट्रस्टद्वारे लष्करीबाग परिसरात भव्य आयोजन     ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ उपक्रम नागपूर :- स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट तसेच अॅरोबिक रेमेडिज ऍण्ड फार्मासिटीकल प्रा. लि. नागपूरच्या सहकार्याेने कामठी रोडवरील लष्करीबाग, नवा नकाशा, दहा नंबर पुल येथील स्वस्तिक माध्यमिक विद्यालयात निशुःल्क सिकलसेल समुपदेशन, आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून स्मृतिशेष मधुकरराव […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवारी (18) रोजी शोध पथकाने 135 प्रकरणांची नोंद करून 58600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

दवलामेटी :- वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आठवा मैल येथे सामूहिक बलात्काराची घटना नुकतीच सामोरं आली आहे. तीन आरोपी अठरा वर्षांचा वर असुन असुन ईतर चार नाबालीक आहेत. पिडीत मूलाला आरोप नेहमी कुठे तरी नेतात असे पिडीत चा आजीला समजले असता आजीने पिडीत नातवाची कसून चौकशी केली तेव्हा सामूहिक बलात्काराचा प्रकार लक्षात आला व आजीने त्वरित पोलीस कंट्रोल रूमला फोन […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुकवारी (ता.18) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

मुंबई :- काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचे हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी तीव्र निषेध केला आहे. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भिती पोटीच इंग्रजांना शरण गेले. घाबरल्यामुळेच सावरकरांनी माफी नाम्यावर स्वाक्षरी केली व त्यांनी एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्यातील इतर […]

मुंबई :- नांदेड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २५ व २६ डिसेंबर रोजी श्री गुरु गोविंद सिंह यांच्या चार सुपुत्रांच्या हौतात्म्यास समर्पित ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार नांदेड येथे ‘वीर बाल दिवस’ आयोजित करण्याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सहसचिव […]

मुंबई :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये २१ हजार ५२५ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, […]

मुंबई :- जागतिक व्यापार वाढत असताना नौवहन क्षेत्र प्रगती करीत आहे. ही प्रगती होत असताना सागरी पर्यावरणाचा समतोल साधणे आवश्यक आहे. या दृष्टीने सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक गांभीर्याने विचार करतील असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ व्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषद (इनमार्को २०२२) व प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई येथे गुरुवारी (दि. १७) संपन्न […]

मुंबई :- रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभिकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले. कोकण रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण, नूतनीकरण, स्थानकांचे सुशोभिकरण आदी विविध विषयासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली. त्यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ […]

कंत्राटदारीत महिलांना दुय्यम वागणूक, सखोल चौकशीची मागणी – उषा शाहू नागपूर :- राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात असल्याचे प्रकरणे सुरू असतानाच आता महानिर्मिती खापरखेडा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात ३ लाखाखालील निविदा प्रक्रिया कारभारात भोंगळ कारभार असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी राज्यसरकार व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, प्रकाशगड, मुंबई यांचेकडे निवेदनातून […]

वाडी :-  राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून वाडी परिसरातील सामाजिक संस्था टुगेदर वुई फाईट फाउंडेशन द्वारा बुधवारी १६ नोव्हेंबरला वाडी व ग्रामीण क्षेत्रात कार्यरत विविध प्रसार माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडी न.प.चे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, संस्थेचे संचालक राजकुमार वानखडे यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले.तदनंतर संस्थाध्यक्ष राजकुमार वानखडे ने प्रमुख अतिथी प्रेम झाडे […]

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने अमरावती शहरातील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था ते नवसारी परिसरात बुधवार दि. 16 नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभियान कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले.    सदर अभियानाचे उद्घाटन महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रजनी नेताम यांच्या हस्ते करण्यात आले. उपायुक्त डॉ. रजनी नेताम यांनी हिरवी झेंडी दाखवून या अभियानाची सुरुवात […]

नागपूर :- भोई विद्यार्थी संघटना, नागपूर पुरस्कृत भोई-ढिवर समाज कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था, व भोई ढिवर समाजमित्र बचत गट व भोई समाज महिला बहुउद्देशिय संस्था तसेच भोई महिला समाज बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरुदेव सेवाश्रम, आग्याराम देवी चौक येथे नुकत्याच झालेल्या १३ नोव्हेंबर रोजी भोई ढिवर समाज वधु-वर परिचय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय भोई विकास मंडळचे अध्यक्ष […]

तीन महिन्यात सर्व श्वान मालकांनी नोंदणी करण्याची सूचना नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात श्वान पाळणा-यांना आता मनपामध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिका हद्दीत राहणा-या सर्व श्वान मालकांना तीन महिन्याच्या आत अर्थात ९० दिवसांमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी सूचना मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केली आहे. श्वान नोंदणीसाठी मनपाद्वारे सर्व झोन कार्यालयामध्ये व्यवस्था करण्यात […]

आदिवासी समाज आजही अंधारातच .. नागपूर :- आदिवासी समाजाचे क्रांतिकारक ओळखले जाणारे बिरसा मुंडा आदिवासी समाजक्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक अपनी धरती, अपना राज, जल, जंगल, जमिनीसाठी इंग्रजाविरोधात विद्रोह केला. क्रांतिकारक बिरसा मुंडा एक भारतीय क्रांतिकारक होते बिरसा मुंडा यांनी समाजासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वपूर्ण देशासाठी योगदान दिले म्हणून देशात दरवर्षी १५ नोव्हेंबर ला मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. बिरसा […]

नागपूर :- ई.सन. 2024 मध्ये समाजवादीतून पंतप्रधान आणि आंबेडकरी जनतेला विरोधी पक्षनेता बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. यावरील आयोजित कार्यक्रमात राहुल नागपाल, सोशल मीडिया बहुजन नवी दिल्ली, डॉ.विनायक तुमराम, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, नागपूर, निरज पटेल, सोशल मीडिया राष्ट्रीय जनमत प्रमुख, लखनौ, आणि अँड. मेहमूद प्राचा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, संबोधित करतील. या कार्यक्रमाला डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या पक्षाचे (RPI) कर्नाटकचे […]

माटुंग्याच्या गुरुवायूर मंदिराचे शतकी वर्षात पदार्पण  मुंबई :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर रोड, माटुंगा, मुंबई येथील आस्तिक समाजाच्या कोचू (लहान) गुरुवायूर मंदिर येथे दुर्मिळ अश्या ‘महा द्रव्यवर्ती सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक’ महोत्सवाला शुक्रवारी (दि. १८) सुरुवात झाली. सुरुवातीला राज्यपालांनी मंदिरातील प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, कार्तिकेय, नवग्रह, गुरुवायूर, सुब्रह्मण्य, अय्यप्पा आदी देवीदेवतांचे दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद […]

काटोल :- काटोल मधील नामांकित विदर्भ युथ क्रीडा व सांस्कृतिक मंडळ काटोलच्या मैदानावर विदर्भ राज्य सीनियर खो-खो संघाचे सराव शिबिर दिनांक 16/11/ 2022 ते 19/11/ 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते पांढरकवडा (यवतमाळ) येथे 55 वी विदर्भ राज्य खो-खो अजिंक्यपद स्पर्धा दिनांक ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत विदर्भातील 11 जिल्ह्याच्या संघांनी सहभाग नोंदविला होता, […]

नागपूर :- आज शुक्रवार दिनांक18-11-2022 ला सकाळी 11 वाजता जागतिक रस्ते अपघात बळी स्मरण दिवसाचे निमित्य साधून वर्धा रोड वरील चिंचभवन बस स्टॉप जवळ आर के ग्लास परिसरात रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यासंबंधित विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रथमोपचार अभावी कोणत्याही अपघाग्रस्त जखमी चा अल्पकाळात जीव जाऊ नये याकरिता केव्हाही,कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्त जखमी ला सुवर्णकाळात […]

– दोघांचे पाय तुटुन गंभीर जखमी रामटेक :-  शेतकामाकरिता महिला घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकी चालकाचा व सोबत बसलेल्या व्यक्तीचा उजवा पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि.18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार,बोरडा येथील रहिवासी संजय डडमल वय 35 वर्ष, व आनंदराव घरत वय 40 वर्ष. हे दोघेही दुचाकी MH […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com