नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतील कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांचे विभागीय पदोन्नती परिपत्रक क्र. 68/ आस्थापना, दि. 09/05/2022 च्या प्रकाशित झालेल्या मुलाखत यादीवर आक्षेप नोंदवून नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार संघटनेद्वारे सदर प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. कनिष्ठ स्वास्थ निरिक्षकांच्या पदोन्नतीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून न्याय प्रविष्ठ आहे. कनिष्ठ स्वास्थ […]
Marathi News
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार ता. 15) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात मे. चावला किराणा स्टोर्स यांच्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नियम 2006 अंतर्गत प्लास्टिक बंदीची कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. […]
जयंत पाटील यांच्यावरील कारवाई भाजपवरच बुमरँग होईल… राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक १७ मे रोजी… मुंबई :- कर्नाटकातील जनतेने धर्मनिरपेक्ष शक्तींना निवडले असून येत्या काही महिन्यात इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच कल कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत आज व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत जवळपास ५० टक्के जागा गमावून मोठा पेच निर्माण करणाऱ्या […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम छत्रपती संभाजी महाराजानी केला होता.छत्रपती शिवाजी महाराजा बरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबविल्या. त्यांना कधीही अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्तानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कोरोना काळात फुटपाथ विक्रेत्यांना आधार व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत कामठी शहरात आतापर्यंत 1357 लाभार्थी पात्र ठरले असून या 1357 लाभार्थ्यांना 1 कोटी 63 लंक्ष रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून या योजनेचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे नेणारे संपूर्ण महाराष्ट्रातून कामठी शहर प्रथम क्रमांकावर आहे याचे कौतुक करीत काल […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी तहसील कार्यालयात ये जा करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून नागरी हितार्थ काही वर्षांपूर्वी वसविण्यात आलेली थंड पेय पाण्याची मशीन ही तांत्रिकीय दृष्ट्या बिघाडीवर असल्याने या कडक उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेता नागरिकाच्या पिण्याची पाण्याची तृष्णा भागावी यासाठी काल 15 मे ला समाजसेवक अनंतलाल यादव तसेच […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनी वडिलाच्या निधनानंतर मराठा राज्याचा कारभार सांभाळला. त्यानंतर 1681 ते 1689 अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. छत्रपती संभाजी महाराज हे धगधगती आग होते असे मौलिक प्रतिपादन नायब तहसीलदार अमर हांडा यांनी कामठी तहसील कार्यालयात संभाजी महाराजांना अभिवादन करतेवेळी व्यक्त केले.यावेळी प्रस्तुतकार अमोल पौड,भुपेंद्र निमकर, […]
नागपूर :- सेवा क्षेत्रात कार्यरत देशातील सगऴ्यात जुनी सेवाभावी स्वयंसेवी संघटना असलेल्या भारत विकास परिषदेची संकल्प कार्यशाळा नागपुरातील श्री अग्रसेन भवनात पार पडली. या कार्यशाळेत विदर्भात संपर्क-सहयोग-संस्कार-सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या माध्यमातून आगामी वर्षात १२ स्थायी प्रकल्प सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला. भारत सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग कमिशनचे सदस्य जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते संकल्प कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात […]
चंद्रपूर :- उत्तम नगर बंगाली कॅम्प येथे सार्वजनिक रस्त्यावर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरु असलेल्या बोअरवेलचे काम बंद करवुन बोअरवेल करवून घेणारे व करुन देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे मनपामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. १३ मे रोजी मनपा उपद्रव शोध पथकास उत्तम नगर येथे अवैधरीत्या बोअरवेलचे काम सुरु असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता खोब्रागडे […]
Nagpur :- Towards the celebration of World Environment Day on 05 Jun 23, a cleanliness drive was carried out by cadets & officials of 4 Mah Bn NCC in the areas around Nagpur University on 15 May 2023. Colonel Vishal Mishra, Commanding Officer administered the pledge to save the environment & addressed the cadets. The importance of “The concept of […]
नागपुर :- सेवा क्षेत्र में कार्यरत भारत के सबसे पुराने NGO की संकल्प कार्यशाला नागपुर में संपन्न हुयी. कार्यशाला में विदर्भ में संपर्क-सहयोग-संस्कार-सेवा एवं समर्पण इस पंचसुत्री के माध्यम सें आगामी वर्ष में 12 स्थायी प्रकल्प शुरु करनें का संकल्प किया गया… भारत सरकार के खादी एवं ग्रामोद्योग कमिशन के सदस्य जयप्रकाश गुप्ता नें संकल्प परिषद का दीप प्रज्वलन कर […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी विवाहितेचा गळफासने मृत्यु झाल्याची घटना काल रात्री साडे नऊ वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव सलमा मोहम्मद परवेज वय 22 वर्षे रा वारीसुपुरा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेला पती व एक वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. सदर मृतक महिला ही खाली पडल्याने […]
नागपूर :-दिनांक १३.०५,२०२३ चे १९.३० वा. ते २२.२० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. ४, साई नगर, मंगलम सोसायटी, एन. डी. टाईल्सचे समोर, नारा, नागपुर येथे राहणाच्या फिर्यादी प्रिती अनंत बोस वय ३२ वर्ष हया आपले घराला कुलूप लावुन आईला घेवुन हॉस्पीटल मध्ये गेल्या असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराच्या दाराचे कडी, कोंडा, कुलूप तोडुन घराचे आत […]
नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी नागपूर शहरातील पोलीस ठाणे हद्दीत मु.दा.का. अन्वये ०९ केसेसमध्ये ०९ ईसमावर कारवाई करून रू १,०५,९४५ /- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायदा अन्वये ०४ केसेस मध्ये एकुण १८ इसमावर कारवाई करून १,२७,८६५ /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांअंतर्गत एकूण २,०३६ वाहन चालकांवर कारवाई केली व […]
“पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे सुरुच ठेवल्यास त्यांच्याशी चर्चा होणार नाही” भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सशस्त्र दल सक्षम आणि सज्ज: संरक्षण मंत्री मुंबई :-“सीमा सुरक्षित करणे, लोकांची सुरक्षा आणि राष्ट्राची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 मे 2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे एका […]
मुंबई :- वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. वॉलमार्ट यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले; “वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांच्याशी झालेली बैठक फलदायी ठरली. वेगवेगळ्या विषयांवर आमची अभ्यासपूर्ण चर्चा झाली. गुंतवणुकीसाठी भारत एक आकर्षक ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचे पाहून आनंद झाला.”
मुंबई :- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे 16 ते 17 मे 2023 या कालावधीतील इजिप्तच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात लष्करप्रमुख तेथील वरिष्ठ लष्करी नेतृत्वाची भेट घेणार आहेत. या भेटीत भारत इजिप्त संरक्षण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या संधींबाबत चर्चा होईल. इजिप्तच्या सशस्त्र दलांच्या विविध आस्थापनांना लष्करप्रमुख भेट देतील आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान करतील. लष्करप्रमुख, इजिप्तच्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च […]
– रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्यांत भरली धडकी नागपूर :- हनुमाननगरात मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या समांतर रेल्वे तिकीट केंद्राचा आरपीएफच्या पथकाने भंडाफोड केला. तपासात प्रवीण झाडे (43) रा. प्रोफेसर कॉलनी याने आजपर्यंत तब्बल 83 लाख रुपये किमतीच्या तिकिटांची विक्री केल्याचे समोर आले. ही कारवाई शनिवार, 13 मे रोजी करण्यात आली. दुसर्याही दिवशी कारवाई सुरूच होती. या प्रकरणी आरपीएफने गुन्हा दाखल […]
नागपुर :- दक्षिण पूर्व मध्य रेलवे स्पोर्ट्स असोसिएशन (SECRSA) द्वारा दक्षिण पूर्व मध्य रेलवे द्वारा अपने कर्मचारियों, उनके बच्चों और आश्रितों के प्रोत्साहन के लिए सेरसा, मोतीबाग, नागपुर स्थित स्विमिंग पूल में 25 मीटर फ़्रीस्टाइल तैराकी प्रतियोगिता का आयोजन किया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में अपर मंडल रेल प्रबंधक (टी) जे.वी. जगताप, वरिष्ठ क्रीड़ा अधिकारी आदित्य सोमकुवर […]
नागपूर :-दिनांक १२.०५.२०२३ वे १९.०० ते २०.१५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे एम.आय.डी.सीत राहणाऱ्या ३५ वर्षीय फिर्यादी यांची १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिची आरोपी नामे अंकीत उर्फ प्रज्वल हिरालाल पाटील वय २० वर्ष रा. एम.आय.डी.सी. नागपूर यांचे सोबत ओळख होवुन त्यांचात मैत्री झाली. आरोपीने फिर्यादीची मुलगी हिला पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हदीत एकापाण्याचे टाकीजवळ घेवून गेला व तिला जबरदस्तीने धमकी देवून […]