प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त […]
Marathi News
मुंबई : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. तृणधान्यापासून […]
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी महोत्सव – सुनील कुमार आरजे पल्लवीची मुलामुलींशी हितगुज गोंधळ व भारुड सादर नागपूर : नृत्य व संगीताच्या गजरात महिला व बाल विकास विभागाच्या विभागीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डब्ल्यु. सी. एलचे क्षेत्रीय महाप्रबंधक सुनीलकुमार होते तर केअर हॉस्पीटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अखील जैन, पोलीस निरिक्षक विजय माहूरकर, […]
भाजपाईयो के आशीर्वाद से चल रही है करोडो की धाँदली नागपूर :- युवा कॉग्रेस के सहदेव गोसावी, सागर चव्हाण,नयन तरवटकर,राहुल जैसवाल,हेमंत कातुरे,अमन लूटे,गोलू सहित ESI Hospital में कार्यरत 4 महिला कर्मचारी भी गिरफ़्तार। आज के दौर में हक़ की आवाज़ उठाना भी गुनाह हो चुका है प्रशासन पूरी तरह से भाजपाईयो के दबाव में भ्रष्टाचारीयो का साथ दे रहे […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-कळमना मार्गावरील रणाळा परिसरातील एटीएम केंद्रासमोर 26 जानेवारीच्या रात्री 12 नंतर घडलेल्या अज्ञात इनोव्हा कार व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार एक्सिस बँक कर्मचाऱ्याचा आज मध्यरात्री 3 दरम्यान नागपूरच्या न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारदारम्यान मृत्यूशी झुंज देत अखेर दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतक तरुणाचे नाव दुर्गेश शगुण पाल वय 28 वर्षे […]
नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक, प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात. निवडणूक निरिक्षक अरूण उन्हाळे, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित.
नागपूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प विकसनशील नावभारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारा आहे. या अर्थसंकल्पाने करदात्यांना आनंदाची बातमी देताना समाजातील प्रत्येक घटकाला सुखावले आहे. विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्पात देशप्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे प्रतिबिंब आहे. -प्रगती पाटील माजी नगरसेविका
केंद्र-राज्यातील ‘डबल इंजिन’सरकार कुचकामी मुंबई :-राज्यातील अनेक दिग्गज खासदार केंद्रात मंत्री आहेत. असे असतानाही ते राज्याच्या विकासासाठी निधी खेचून आणू शकत नसतील तर राज्यातील हे डबल इंजिनचे सरकार केवळ लोकांवर भूरळ पाडण्यासाठी आहे का? असा संतप्त सवाल बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी उपस्थित केला आहे.निवडणूक असलेल्या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप देण्यात आले आहे.पंरतु, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेशाला […]
नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक,प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात.निवडणूक निरिक्षक अरूण उन्हाळे, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित.
काटेकोरपणे मतमोजणी पार पाडा-निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी उदया सकाळी ८ वा. अजनी येथील समुदाय भवनात सुरु होणार आहे. निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे यांनी बुधवारी मतमोजणीबाबत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत काटेकोरपणे मतमोजणी पार पाडण्याचे आवाहन पर्यवेक्षकांना केले. विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी २२ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ३० जानेवारी […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा मार्गावरील सोनू बार जवळील एक्सिस बँक एटीएम समोर कळमनाच्या दिशेने जाणाऱ्या होंडा शाईन क्र एम एच 40 ए जी 7869 च्या दुचाकीचालकाला विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात इनोव्हा चार चाकी वाहनाच्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जख्मि झाल्याची घटना 26 जानेवारी च्या रात्री 12 […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- अतिक्रमणाची समस्या केवळ शहरातच नाही तर शहरालगतच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर आहे. येथेही अतिक्रमण धारकांनी वाहतुकीच्या मार्गांवर अतिक्रमण पसरवले आहे. जी इतरांसाठी समस्या बनली आहे. शहरालगत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजल्या जाणाऱ्या येरखेडा येथील भूषण नगर येथील रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले होते. लोकांना त्रास होत होते. या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक असुन महिला, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, आदिवासी व मध्यमवर्गीयांना न्याय देणारा आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरूणांना स्वावलंबी बनवण्याकरिता अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली आहे. 7 लक्ष पर्यंत कर माफी हे सुध्दा मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे.
मोतीराम रहाटे, प्रतिनिधी कन्हान (नागपुर) :- माहेर महिला मंच कन्हानद्वारे हळदी-कुंकू कार्यक्रम विविध कार्यक्रमाने कन्हान शहरात मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला. माहेर महिला मंच कन्हान द्वारे हळदी-कुंकू कार्य क्रमाचे आयोजन कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे करण्यात आले. कार्यक्रम माहेर महिला मंच अध्यक्षा रिता नरेश बर्वे यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी मंच उपाध्यक्षा प्रतिमा घारपिंडे, सचिव सुनिता मानकर यांच्या हस्ते […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- शेतकरी नेते म्हणतात, ‘तोंडाला पाने”अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टिेने अत्यंत निराशाजनक असल्याचं मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे. (Budget for Farmers) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टिेने अत्यंत निराशाजनक आहे. यापूर्वीच्या बजेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हणून सांगितलं होतं. […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या दिनांकास अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी कामठी शहराच्या संबंधित प्रभागामध्ये विभागून व अधीप्रमाणित करून तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने 30 जानेवारीला दिले आहेत त्यामुळे कामठी नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. कामठी नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार […]
मुंबई :- केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरामध्ये दिलासा देण्यात आला असला तरी वाढती महागाई रोखण्यासाठी भरीव पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीयांवर महागाईचा बोजा वाढतच राहणार असून, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ स्वप्नांचा अन् घोषणांचा बाजार असल्याची टीका आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, पूर्वी ५ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. ती मर्यादा आता ७ […]
नागपूर :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशातील गरीब, मध्यमवर्गीयांसह महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांच्या स्वयंपूर्णतेला बळ देणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया भाजपाचे नेते नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी दिली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारे संपूर्ण वर्षभर गरिबांना मोफत धान्य पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण […]
– सकारात्मक पत्रकारितेचे नवे पर्व – राज्यातील सर्व पत्रकारांसाठी स्पर्धा नागपूर (प्रतिनिधी) : सकारात्मक पत्रकारिता केली तर पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे. सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठीच ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेची निर्मिती झाली आहे. जी संघटना सध्या देशात तेवीस राज्यांत कार्यरत आहे. ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ अजून रुजावे, या उद्देशाने या वर्षीपासून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ पॉझिटिव्ह […]
नागपूर :- देशातील वंचित घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी मांडला आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेली हाताने मैला साफ करण्याची पद्धत बंद करून मशीनद्वारे स्वच्छता कार्य करण्याची संकल्पना मांडून वंचित घटकांच्या कार्याचा सन्मान अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिली. देशातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यास शिष्यवृत्तीचे प्रावधान नव्हते. […]