• Irrigation and industrial projects in Vidarbha and Marathwada will be completed. • Naxalism in Gadchiroli will be brought under control. • International-standard forest tourism and water tourism in Vidarbha. • The water grid project in Marathwada will be implemented. • Thorough investigation into irregularities by crop insurance companies. Nagpur :- Chief Minister Devendra Fadnavis assured the Assembly that the […]

– दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके : 17 – संयुक्त समितीकडे प्रलंबित विधेयके : 01 – विधान सभेत प्रलंबित विधेयके : 01 एकूण : 19 दोन्ही सभागृहात मंजूर विधेयके (1) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उप सभापती पदांच्या) निवडणुका […]

नागपूर :- समाधा आश्रमाने सिंधी बांधवांना धर्माचे नैतिक अधिष्ठान दिले आहे. यासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. आरोग्यासारख्या जनसेवेचा अनेक गोरगरिबांना लाभ होत आहे. भारताच्या फाळणीनंतर सिंधी समाजाने अनेक महानगरात येऊन आपल्या कर्तृत्त्वाच्या माध्यमातून भारताच्या समृध्दीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूर येथील पूज्य समाधा आश्रमाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय. उपमुख्यमंत्री एकनाथ […]

– क्रीडा चॅम्पियनशिप ‘ पुसागोंदी’ तर सांस्कृतिक चॅम्पियनशिप ‘दुधाळा ‘ शाळेला – तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण संपन्न  – येनवा गावात अवतरली चिमुकल्यांची पंढरी  काटोल :- विद्यार्थी हा समाजाचा आरसा असल्यामुळे समाजाला प्रबोधनाच्या माध्यमातून नवदिशा देण्याचे काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करीत असतात.जि.प. शिक्षक हे पाठ्यपुस्तकातील अनुभवासोबतच जीवन जगण्याची कला विद्यार्थ्यांना शिकवित असतात. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडा, सांस्कृतिक व […]

नागपुर :- मानकापूर क्रीडा संकुलाकरिता शासनाने रू. 700 कोटी दिले आहेत, त्यासाठी शासनाचे आभार व्यक्त करून नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहात केली.

नागपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री महाजन बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले की, […]

– कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरणाची स्थापना नागपूर :- विकासकांनी अर्धवट सोडलेल्या व रखडलेल्या धोकादायक इमारतींमुळे मुंबईकर मुंबईबाहेर गेला आहे. अशा बेघर व मुंबई बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देत त्यांना पुन्हा मुंबईत आणण्याचे काम शासन करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरील चर्चेदरम्यान दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ […]

· विदर्भ, मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार · गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार · विदर्भात आंतरराष्ट्रीय दर्जाचे वनपर्यटन, जलपर्यटन · मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार · पिक विमा कंपन्यांच्या गैर प्रकरांची सखोल चौकशी नागपूर :- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. […]

· विदर्भ, मराठवाड्यात औद्योगिक विकास आणि सिंचनावर भर · नक्षलग्रस्त भागात आता विकासाचे वारे नागपूर :- महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेत अधिक सुधारणा झाली. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. विकास आणि कल्याणकारी योजनांना कितीतरी अधिक पटीने वेग देतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या औद्योगिकदृष्ट्या मागास भागांमध्ये उद्योग, रोजगार यासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढवल्या. राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी आमचे सरकार अहोरात्र […]

नागपुर :- नागपुरातील 45 पैकी 44 डीपी रस्ते पूर्ण आहेत रामजी पहेलवान रस्ता आणि जुना भंडारा रस्त्याच्या अडचणी दूर करून तात्काळ हे रस्ते पूर्ण करावेत अशी मागणी आ प्रवीण दटके यांनी सभागृहात केली.

नागपुर :- नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. MIDC च्या माध्यमातून बहात्तर हजार नोकऱ्या नागपूरतील तरुणांना मिळाले आहेत , अजून 5 लाख रोजगार उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे तसेच टाटा एअर बस चा प्रोजेक्ट नागपुरात आणावा अशी विनंती आ दटके यांनी केली.

– उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मनपाच्या स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे कौतुक नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध भागांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ‘स्मार्ट पब्लिक टॉयलेट’च्या कार्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२१) आढावा घेतला. नागपूर मनपाच्या या संकल्पनेचे कौतुक करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही संकल्पना बारामतीमध्ये देखील राबवून अशाच प्रकारचे स्मार्ट टॉयलेट उभारण्याची इच्छा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार […]

नागपूर :- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिका नागपूर येथे एकूण ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ५२ आयुष्मान आरोग्य मंदिर (U-HWC) कार्यान्वित आहे. ज्याद्वारे प्रतीबंधान्त्मक, उपचारात्मक आणि प्रोत्साहात्मक आरोग्य सेवा देण्यात येतात. डॉ विजय बाविस्कर, अति.अभियान संचालक आणि श्रीमती दिप्ती देशमुख , सह.संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान , मुंबई यांचेद्वारे नागपूर महानगरपालिका नागपूर क्षेत्रातील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य […]

– वैयक्तीक व गट बनवुन घेता येणार सहभाग – हौशी व व्यावसायिक चित्रकारांना संधी – प्रथम बक्षीस 1 लक्ष 51 हजार रुपये चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे भव्य राज्यस्तरीय भिंतीचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन संपुर्ण राज्यातील हरहुन्नरी कलावंतांचा यात समावेश असावे यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे. नववर्षातील 03 जानेवारी ते 06 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह […]

गडचिरोली :- जिल्हयातील गोशाळांना आर्थीकदृष्टया सक्षम करण्याकरीता सन 2024-25 पासुन गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना रु. 50/- प्रतीदिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबवीण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गोसंगोपनाचा किमान 3 वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान 50 गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण […]

यवतमाळ :-  क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे नुकतेच उद्गाटन झाले. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थी तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉक्टर उल्हास नंदुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबाजी दाते शारीरिक […]

▪️जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत नियोजन  ▪️फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार शिवशस्त्र शौर्य प्रदर्शनाचे उद्घाटन ▪️ब्रीटीश सरकारकडून महत् प्रयासाने महाराष्ट्र शासनाने प्राप्त केली ही शिवनखे नागपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे मापदंड म्हणून आपण ज्या वाघनख्यांकडे पाहतो त्या वाघनखांसहित शिवशस्त्रांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी नागपूर येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होत आहे. महत् प्रयासाने ही वाघनखे भारत सरकार व […]

नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपुर महानगर पालीका येथे दि. ०७/१२/२०२४ पासून १०० दिवसीय क्षरोग शोध मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिम दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी सुरु झालेली असून दिनांक २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२५ रोजी संपणार आहे. राज्यस्तरीय वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडुन या १०० दिवसीय क्षयरोग मुक्त भारत अभियान आरोग्य निक्क्षय शिबीराला भेट देण्यात आली. सदर १०० […]

नागपूर :- शिक्षकांची नियुक्‍ती जर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी झाली आहे, तर शिक्षकांना शिकविण्याचेच काम द्या, त्‍यांना अशैक्षणिक कामांतून मुक्‍त करा, अशी आग्रही मागणी नागपूर येथे सुरु असलेल्‍या हिवाळी अधिवेशनात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली. राज्‍यातील शिक्षकांना प्रत्यक्ष शिक्षणाव्यतिरिक्त (जनगणना व निवडणूक वगळता) कोणतेच अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नये, अशी RTE – २००९ मध्ये […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!