– ‘येता संकट बालकावरी १०९८ मदत करी’ नागपूर :- संकटग्रस्त बालकांना त्वरित मदत पुरविण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ कार्यान्वित केला असून या सेवेचा संकटग्रस्त बालक किंवा या बालकास मदत करणाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभाग-नागपुरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे. कोल्हे यांनी केले आहे. बाल कामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचारग्रस्त बालके, हरविलेली बालके, सापडलेली बालके, […]

नागपूर :- महान तत्वज्ञ, समाज सुधारक, महानुभव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी (अवतार दिन) यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अति. आयुक्त अजय चारठाणकर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी सहा. आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता (विदुयत) राजेंद्र राठोड, विधी अधिकारी प्रकाश बरडे, सहा. विधी अधिकारी आनंद शेंडे , सहा. विधी अधिकारी अजय माटे, जनसंपर्क अधिकारी मनिष […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ०४ ते ०७ सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे बुधवार ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मनपाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे व उपलब्ध सोयी सुविधेचे जिल्हाधिकारी यांनी स्टॉल्सला भेट देत कौतुक केले. सदर प्रदर्शनीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन दरवर्षी मूर्ती […]

– राष्ट्रपती यांच्या हस्ते 82 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नवी दिल्ली :- शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृश्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक, दूरचित्रवणी, […]

नवी दिल्ली :- नवी दिल्लीतील यशोभूमी, द्वारका येथे रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागामार्फत उद्योग समागमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या समागमात देशातील सर्व राज्यांचे उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या कार्यक्रमात मध्ये उपस्थित होते. या समागमात औद्योगिक […]

मुंबई :- भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना अवतार दिन अर्थात त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी श्री चक्रधर स्वामीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित आमदार बाळासाहेब सानप, दिनकर अण्णा पाटील, भोपे समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष शुभांगी नांदगांवकर, मनोहर शास्त्री सुकेणकर, मुकुंदराज बाबा आंबेकर, अरूण […]

– क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण मुंबई :- विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशा दाखविण्यात शिक्षकांचे समर्पण, मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचे असून त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात क्रमांक एकवर आहे. शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर राहण्यासाठी आपण निर्धार करुया, असे आवाहन त्यांनी केले. सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव […]

सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पुणे ते शिरुर हा 53 कि.मी. चा मार्ग सहा पदरी उन्नत करण्यात येणार असून एमएसआयडीसीमार्फत हे काम केले जाईल. यासाठी 7 हजार 515 कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्ता […]

मुंबई :- महानुभव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव, विजय शिंदे, नितीन राणे, मंत्रालय संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील […]

– The plant comes with 3000 TPA capacity Becomes only the second plant in India to be commissioned by a private company in the sector. – To boost domestic production, reduce import dependence and strengthen defence manufacturing and exports Nagpur :- SBL Energy Limited, one of the largest mining and industrial explosives manufacturers in India, has inaugurated its TNT manufacturing […]

नागपूर :-महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत इनके मार्गदर्शन में उत्तर नागपुर युवा कांग्रेस महासचिव शेख शहनवाज उत्तर नागपुर युवा कांग्रेस हसन अंसारी के नेतृत्व मे भाजपा विधायक नीतीश राणे द्वारा विवादित बयान को लेकर आज उत्तर नागपुर युवा कांग्रेस के और से यशोधरा नगर पोलिस स्टेशन में एफ आई आर दर्ज कराने की मांग की गई महाराष्ट्र के […]

नागपुर :- बिहार योग विद्यालय योग पीठ और बिहार योग भारती मुंगेर बिहार व नागपुर के योग साधकों के संयुक्त तत्वावधान में स्थानीय डॉ. हेडगेवार स्मारक समिति स्मृति भवन रेशमबाग, नागपुर में आयोजित 3 दिवसीय योग साधना सत्र का समापन बीज मंत्र साधना से हुआ। इस 3 दिवसीय साधना सत्र में साधकों ने योग, प्राणायाम के वैज्ञानिक पहलुओं को सीखा। […]

– खापरखेडा पोलीसांची कार्यवाही खापरखेडा :- येथील डीवी पथक यांना दिनांक ०२/०९/२०२४ रोजी गुप्तसुत्राव्दारे माहीती मिळाली की सुनिल राधेरमन कुशवार वय ३८ वर्ष रा. दहेगाव रंगारी याचेकडे देशी माउझर आहे. अश्या माहीतीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी. वो पथकाने सुनिल कुशवार यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपुस केले असता त्याने कबुल केले की माझाकडे एक देशी लोखंडी माउहार आहे व ती […]

कळमेश्वर :- पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना मुखविरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील मौजा सावंगी गावात डोंगरे ले आउट येथील खाली प्लॉट मध्ये काही लोक ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती पोस्टे कळमेश्वर येथील स्टाफ यांना प्राप्त झाले वरून सदर स्टाफ यांनी मौजा सावंगी […]

पारशिवनी :- मौजा ईटगाव येथे फिर्यादी नामे रोशन हरीदास सनेसर, वय ३४ वर्ष रा. ईटगाव ता. पारशिवनी व आरोपी नामे मनीष केशवराव येवले वय २४ वर्ष रा. ईंटगाव ता. पारशिवनी जि नागपुर हे एकाच गावातील असुन यातील आरोपी हा फिर्यादी जवळ आला व तु कंपनीमध्ये असे सांगितले की, मी बाहेर पत्ते खेळत होतो. असे ठेकेदाराला सांगुन माझी बदनामी केली असे […]

रामटेक :- पोस्टे रामटेक येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, वार्ड नं. ०५ मनसर येथे दोन इसम हातामध्ये काहीतरी शस्त्र घेवुन गोंधळ करत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने स्टाफसह वार्ड नं. ०५ मनसर येथे गेले असता आरोपी नामे- १) पुंडलिक बाबाराव अडकने, वय ५८ वर्ष, २) अमन पुंडलिक अडकने, वय २२ वर्ष, रा. दोन्ही रा. […]

बुट्टीबोरी :- मौजा शनीमंदीर चौक बुट्टीबोरी येथे यातील फिर्यादी जखमी नामे अजय सवर्णानंद रामटेके, वय २४ वर्ष, रा. अॅडविल कॉलनी बुट्टीबोरी हा त्याचा मित्र रौनक चौधरी याचा पानठेला असल्याने पानठेला बंद केल्याने थोडा वेळ थांबले असता, दोन्ही आरोपी नामे- १) मंथन महादेव मोहुर्ले, रा. वार्ड क. ४ नवीन वस्ती बोरी २) गौरव नंदलाल श्रीवास्तव रा. बिरसा मुंडा चौक बोरी यांनी […]

सिल्लारी :-दिनांक ४ सप्टेंबर रोजी अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे पोलीस पाटलांची वन संरक्षण आणि संवर्धनातील भूमिका यावर भर देणारी महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात पोस्टे रामटेक, देवलापार, पारशिवनी, सावनेर भागातील पोलीस पाटलांचा सक्रिय सहभाग होता. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोहार, आणि प्रभुनाथ शुक्ला, पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र उपसंचालक हे उपस्थित होते. या कार्यक्रमात […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे अभ्यंकर नगर चौक ते काछीपुरा चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्प साकारले जात आहे. या कामांतर्गत अभ्यंकर नगर चौक ते बजाज नगर चौकापर्यंतच्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.४) पाहणी केली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपअभियंता राजीव गौतम, सहायक अभियंता राजेंद्र जीवतोडे, सीनिअर अर्बन डिझायनर […]

पवनी/भंडारा :-भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील पवनी नगर परिषद येथे अनेक समस्या चा डोंगर असल्याने सर्वच रोडवर ठीक – ठिकाणी रोड खोदले व सामान्य नागरिकांना साधा चालणे देखील जमत नसल्याने पक्षाच्या वतीने आज दिनांक 04/09/2024 ला घेराव करून त्वरित काम ची मागणी करण्यात आली. भंडारा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पवनी नगर परिषद येथे नगर परिषद येथे प्रशासक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com