नागपूर :-दिनांक ०६/०३/२०२४ वेळ १०.३० वा. ते ११.१५ वा. रोजी सहायक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक प्रमोद मडावी, शिवा नागपुरे, पोलीस अंमलदार क्रांतीचंद हराळ, मनिश चौकसे, विष्णु लहाने केशव फंड असे दारूबंदी बावत पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन विश्वसनिय माहिती मिळाली की, मौजा; चौरबाहुली जंगल परीसरात नाल्यालगत एक इसम मोहाफुल गावठी दारूची हातभट्टी अवैधरित्या काढत […]

नागपूर :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ०६.०३.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे हुडकेश्वर नागपूर चे हद्‌दीत शरीराविरूध्द व मालमत्लेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे विशाल वल्द सुनिल चुन्नरचार, वय २६ वर्षे, रा. महात्मा गांधी नगर, हनुमान मंदिर जवळ, पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर, सध्या रा. भीडे यांचे घरी, नवनाथ सोसायटी, नवीन मनिष नगर, पोलीस ठाणे हुडकेश्वर, नागपूर, यास […]

नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत,प्लॉट नं. ५२, ओकार नगर, अजनी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी चेतन अशोक सोरते, वय ३२ वर्षे, हे त्यांचे राहते घरी हजर असतांना, त्यांचे मोबाईलवर अज्ञात आरोपीने फोन करून “वर्क फॉम होम व गुंतवणुकीवर जास्त टक्याने मोबदला देण्याचे आमिष देवुन, फिर्यादीस विश्वासात घेतले आरोपीने दिलेल्या अकाऊंटवर फिर्यादीस वेळोवेळी एकुण १,७०,०००/-रु. टाकण्यास भाग पाडले. आरोपीने फिर्यादीस मुद्दल […]

नागपूर :- माहे ऑगस्ट २०१९ ते माहे फेब्रुवारी २०२४ दरम्यान, पोलीस ठाणे सदर हदीत राहणाऱ्या २३ वर्षीय महिला फिर्यादी ह्यांचा परीचीत आरोपी नामे शैलेंद्र शिवलाल मडावी, वय ३१ वर्षे, रा. सदर, नागपुर याचेसोबत प्रेम संबंध होते. आरोपीने ओळखीचा फायदा घेवुन फिर्यादीस त्याचे घरी बोलावुन व लम्नाचे आमिष देवुन त्यांचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरसुध्दा आरोपीने अनेकवेळा फिर्यादीस वेगवेगळ्या ठिकाणी […]

काटोल :- पोलीस स्टेशन काटोल नागपुर (ग्रा.) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली १) अप. क्र. ९५/२०२४ कलम ४०८ भा.द.वि या गुन्हयातील मुख्य आरोपी अज्ञात ट्रक चालक नामे १) युगराज सिंग रामअधीन यादव वय २१ वर्ष राहणार पांडेयपुर उप्परवार पोस्ट भवानीपुर तहसील औराई जिल्हा भदोही उत्तरप्रदेश याचा कसोशीने शोध घेवुन त्यास ग्राम सासाराम जिल्हा रोहतास राज्य विहार येथुन अटक करून […]

– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई भिवापूर :- पो. स्टे. भिवापूर हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना नीलज फाटा ते भिवापूर रोडने १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-49/AT-2387 हा येतांना दिसला त्याचा पाठलाग करून समर्थ पेट्रोल पंप समोर थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती मिळून आल्याने सदर टूक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पारशीपुरा मैदानाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी काल रात्री 9 दरम्यान यशस्वीरीत्या धाड घातली असून या धाडीतून जुगार पत्ते, पेन, दरी,मोबाईल व नगदी 8010 रुपये असा एकूण 28 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या धाडीतून एकूण आठ जुगाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – पाच जुगाऱ्यावर गुन्हा दाखल,75 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील चित्तरंजन दास नगर येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर काल सायंकाळी सहा दरम्यान धाड घालण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यशप्राप्त झाले असून या धाडीतून चार जुगाऱ्याना ताब्यात घेत नगदी 3590 रुपये,पेन,मोबाईल ,दरी, असा एकूण 75 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल […]

केळवद :- आगामी लोकसभा निवडणुक या अनुषंगाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे करीता तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या करीता सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने अवैधरीत्या मोहाफुल गावठी दारू काढणारे लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने दि. ०२/०३/२०२४ रोजीचे सकाळी ०५.३० वा. चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा नागपुर (ग्रा) येथील पोलीस पथके खाजगी तसेच […]

नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत राहणाऱ्या ३३ वर्षीय महिला फिर्यादी यांचा परिचित आरोपी नामे अभिषेक यशवंत सुर्यवंशी, वय ३१ वर्षे, रा. हिंगणा, नागपूर याने फिर्यादी महीलेचा वाढदिवस साजरा करण्याचे बहाण्याने फिर्यादी महीलेला त्याचे घरी घेवुन गेला व फिर्यादीस शरीरसुखाची मागणी करू लागल्याने फिर्यादीने नकार दिला असता, आरोपीने तिचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवुन […]

नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क १ वे अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे शोधात पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्‌दीत पेट्रोलीग करीत असताना, त्यांना उदयनगर चौक येथे सार्वजनिक ठिकाणी एक संशयीत ईसम दिसला असता, तो पोलीसांना पाहुन पळून जात असता, त्यास स्टाफने मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव हर्षल राकेश ब्राम्हणे, वय २४ वर्षे, रा. पॉट नं. […]

नागपूर :- पोलीस ठाणे कळमना हद्दीत प्लॉट नं. २०१, कटरे सोसायटी, गुलमोहर नगर, कळमना, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी पल्लवी प्रफुल्ल वानखेडे, वय २८ वर्षे, यांचेसोबत राहणारी मैत्रीण आरोपी नामे रूपाली रमेश बोरपाटे, वय ३० वर्षे, रा. तमकुही राज, कुशीनगर (उत्तर प्रदेश) हिने फिर्यादीची नजर चुकऊन, त्यांचे पर्समधुन कपाटाची चाबी घेवुन, कपाटातील सोन्याचे वेगवेगळे प्रकारचे दागिने व नगदी ४०,०००/- रु. असा […]

नागपूर :- फिर्यादी राजु शिवचरण श्रीवास, वय ५२ वर्ष, रा. फ्लॅट नं. १०८४, विनोबा भावे नगर, यशोधरानगर, नागपूर यांच्या पत्नीचे दोन वर्षा पूर्वी आजाराने निधन झाल्याने फिर्यादी यांनी दुसऱ्या लग्नाकरीता शादी डॉट कॉम या संकेत स्थळावर आपली नोंदनी केली. आरोपी क. १) मयुरी प्रमोद काळे उर्फ गरीमा शिद वय २७ वर्ष रा. हुडेकश्वर नाका जवळ, नागपूर ही पूर्वी शादी डॉट […]

नागपूर :- फिर्यादी तुषार ज्ञानेश्वर इंगोले, वय ३७ वर्ष, रा. घर नं. ८२८, बोरगाव, गोरेवाडा रोड, नागपूर यांनी पो. ठाणे मानकापूर हहीत, तुषार हार्डवेअर दुकानाचे मागे इंगाले लॉनचे बाजुला त्यांची बोलेरो गाडी क. एम. एच ३१ डी. एस ६०१७  ऊभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गाडीची एक्साईड कंपनीची बॅटरी किमती अंदाजे १०,०००/- रु ची चोरून नेली. अशा फिर्यादी […]

उमरेड :- मौजा खेडी शिवार येथील तारणा फाटा, उमरेड ते सेव डांबरी रोडवर उमरेड ०३ किमी पूर्व येथे दि. २५/०२/२४ चे १०/०० वा. ते १०/३० वा. दरम्यान सन २०२३ मध्ये झालेल्या गामपंचायत मौजा सेव येथील निवडणुकीत फिर्यादी नामे- विकास पांडुरंग मेश्राम, वय ५० वर्षे, रा. सेव ता. उमरेड ग्रामपंचायत सेव व फिर्यादीची पत्नी उभे होते. त्यात दोघेही निवडून येवुन फिर्यादी […]

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ यांना गुप्त बातमीव्दारे मिळालेल्या माहिती वरून धापेवाडा माही लॉज वर पोस्टे सावनेर येथील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २४/०२/२०२४ चे १४.३० वा. ते १८.४६ वा. दरम्यान रेड केली असता यातील आरोपी माहीलॉज मालक सुशिल नारायणराव गजभिये वय ३२ वर्ष, रा. सावनेर वाघोडा वार्ड नं. २ ता. सावनेर जि. नागपुर तसेच मॅनेजर विनोद जर्नादन […]

नागपूर :- दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ०४.४५ वा. दरम्याण पो.स्टे. हद्दीत गस्त चेकींग दरम्याण अवैध्य रेतीवर आळा घालण्या करीता पेट्रोलिंग करीत असतांना जुनी नारसिंगी पांदन रोडवर ०४ ट्रैक्टर क्रमांक १) MH40 A-4070 व ट्रॉली २) MH 40 CQ-6983 व ट्रॉली ३) RTO पासींग नाही व ट्रॉली RTO पासींग नाही ४) RTO पासींग नाही ट्रॉली कमांक MH 32 A-8995 व हे […]

सावनेर :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप क्र. ८१४/१९ कलम ३७६, ३७६(३) भादवी सहकलम ४, ५ (जे) (२) ५ एल ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलीला आरोपी नामे बळीराम तुळशिराम इरपाची, वय ४५ वर्ष, रा. शेरहीता सावनेर जि. नागपुर याने पिडीतेच्या घरी कोणीही नसताना घरी येवुन वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. […]

खापा :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पी.स्टे. खापा हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, एक इसम वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ ट्रॅक्टर संलग्न टाली मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमी वरून वाकोडी गावाच्या ग्रामपंचायत जवळ नाकाबंदी करीत असताना एक अवैध रेती वाहतुक संबंधाने जॉन डियर ५२०४ कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम.एच-४०/एल- ४२३७ व […]

रामटेक :- पोलीस स्टेशन रामटेक येथील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, १२ चक्का ट्रक क्र. एम. एच. ४०/ सि डि ३९२८ चा चालक गाडी मध्ये अवैध्यरित्या विनापरवाना रेती लोड करुन वाहुतक करीत आहे, अशा खात्रीशीर बातमी वरून मौजा रामटेक येथे नाकाबंदी करून आरोपी नामे टिकाराम उर्फे संतोश लेहाराम नागवंशी वय ३६ वर्ष रा. […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com