– देशी दारूच्या १४८ निपा सह दुचाकी असा ४१८६० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. कन्हान :- होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर कन्हान पोलीस पेट्रोलिंग करित असताना गुप्त बातमीच्या आधारे वेकोलि जुन्या सब एरिया कार्यालय जवळ नाकाबंदी करून संशयित दुचाकी वाहन थांबवुन पाहिले तर हिरो एचएफ डिलक्स दुचाकी वाहनाच्या पेट्रोल ट्रॅंक वर दोन खाकी रंगाचे भिंगरी देशी दारुच्या पेटयात निपा दिसुन आल्याने […]
Crime News
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. १०, न्यू गणेश नगर, बहादुरा रोड, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी शेख अफनान शेख अख्तर वय २० वर्ष हे आपले राहते घराला कुलूप लावुन परिवारासह नातेवाईकाचे अंत्यविधी करीता मोठा ताजबाग येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी कोंडा व कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. १ ने अधिकारी व अंमलदार है पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून यशोदा नगर, सिमटाकळी येथील टेक्सास स्मोक शॉप येथे रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी नामे नविन विजय खंडेलवाल, वय २८ वर्ष, रा. दत्तात्रय नगर, हुडकेश्वर नागपूर हा स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ग्राहकांना प्रतिबंधीत वेगवेगळ्या फ्लेव्हरच्या ई-सिगारेटचा साठा करून विकी […]
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आनंद भंडार बिल्डींग, धरमपेठ, सिताबर्डी, नागपूर येथील फ्युजन कॅफे मध्ये रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी कॅफे मालक १) मयंक गौरीशंकर अग्रवाल, वय ३७ वर्ष, रा. ईतवारी, नागपूर २) मॅनेजर, बिट्टू किसन मरकाम वय २५ वर्ष रा. बंसीनगर, […]
नागपूर :- पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत श्री गणेश हाईट्स, अरुण ऑटोमोबाईल समोर, रिंग रोड, खामला, नागपूर येथे राहणारे फिर्यादीचे आई-वडील घराला कुलूप लावुन सिंगापूर येथे लहान मुलाकडे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने आई-वडीलाचे घराचे मुख्य दाराचे कड़ी कोंडा व कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १,५०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ५,५०,०००/- रू. चा मुद्देमाल […]
नागपूर :- फिर्यादीचे वडील चांगोजी कवल मते, वय ८४ वर्षे, रा. न्यू येरखेडा, कामठी, नागपूर हे ईलेक्ट्रीक बिल भरण्याकरीता पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत येरखेडा, रंगेवार हॉलचे समोरून पायदळ जात असता, दुचाकी क. एम.एच ४९ वी. व्ही ७४०२ वा चालक नामे निखील शिवदास बांदपूरकर वय २५ वर्ष रा. ४ नंबर नाकाजवळ, नागराज नगर, जुनी कामठी रोड, नागपूर याने त्याचे ताब्यातील […]
नागपूर :- फिर्यादी खेमबंद जगतराम शाहु वय ४५ वर्ष रा. धरमनगर, किर्तीधर ले-आउट, कळमणा, नागपुर यांनी त्यांची सलेंडर मोटरसायकल क. एम.एच ३१ डी.एन. ४५३६ किंमती अंदाजे २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पोलीस लाईन टाकळी, शिवाजी स्टेडियम समोर ऊभी करून, रोडचे बाजुला नाश्ता करण्याकरीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटरसायकल चोरून नेली, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे […]
नागपूर :- लकडगंज पोलीसांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारावे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, आंबेडकर चौक, नागपूर नागरीक सहकारी बँके जवळ, नागपूर येथे एक आकाशी रंगाचा शर्ट व निळा जिन्स पॅन्ट घातलेला ईसम शस्त्रासह गुन्हया करण्याच्या बेतात आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, मिळालेल्या वर्णनाचा इसम हा पोलीसांना पाहुन पळुन जात असता, त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. […]
नागपूर :-पोलीस ठाणे कळमना हद्दीत मौजा भरतवाडा, पहन १७, शेत क. ५३, ५४, मधिल शिवनेरी हाऊसिंग एजेन्सी चा प्लॉट नं. ५८, एकुण क्षेत्रफळ १९५३ चौरस फुट हा प्लॉट फिर्यादीचे वडीलांनी सन १९९० मध्ये खरेदी केलेला होता. दिनांक ०३.०९.२०१८ ते दि. २२.०२.२०२४ दरम्यान आरोपी क. १) ज्ञानेश्वर वासुदेवराव लांजेवार वय ४९ वर्ष रा. विनोबाभावे नगर, पारडी, नागपुर २) मधुकर महादेवराव मानकर […]
नागपूर :- पोलीस ठाणे धंतोली चे तपास पथक हे गुन्हेगार तपासणी करीता पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहीती मिळाली की, राहुल नगर झोपडपट्टी, नवजीवन कॉलोनी येथे राहणारा गोटया नावाचा हदपार ईसम हा घरी आलेला आहे. अशा मिळालेल्या माहीतीवरून नमुद ठिकाणी जावुन चेक केले असता हद्दपार ईसम नामे प्रफुल उर्फ गोटया फुलचंद पाटील वय २४ वर्ष हा राहते घरी […]
नागपूर :- सदर पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, गड्डीगोदाम, मस्जिद जवळील, कार्पोरेशन लाल शाळेच्या आतील एका रूम मध्ये रेड कारवाई करून पंचासमक्ष पाहणी केली असता, नमुद ठिकाणी एकुण १० जिवंत गोवंशीय जनावरे यांना अवैधरित्या कत्तलीकरीता निदर्यतेने बांधुन, कोंबुन ठेवल्याचे दिसुन आले, विचारपुस केली असता कोणीतरी अज्ञात आरोपी याने नमुद गोवशीय जनावरे यांना […]
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. १७, ऋषभ कॉलोनी, ओमकार लॉन मागे, दिघोरी, वाठोडा, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी नामे संध्या देवदास सार्वे, वय ५२ वर्षे हया आपले घराला कुलूप लावुन परिवारासह बेंगलोर येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन, आत प्रवेश करून कपाटातील रोख ५,०००/- रू. व एक लेनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, तसेच सि.सी.टी.व्ही […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोळसा टॉल येथून एका चोरट्याने फिर्यादी ची पाळीव असलेली 12 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बकरी मारुती कार क्र एम एच 49 बी 5632 ने चोरून नेल्याची घटना 6 मार्च ला सायंकाळी सहा दरम्यान घडली असता यासंदर्भात फिर्यादी वकार अहमद शब्बीर अहमद रा कोळसा टॉल कामठी ने […]
नागपूर :- फिर्यादीचे वडील पांडुरंग गंगाराम रोडे, वय ७७ वर्षे, रा. लॉट नं. ०९, लोकमान्य नगर, हिंगणा रोड, नागपूर हे सकाळी मॉर्निंग वॉक करीता पायदळ गेले असता, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत लोकमान्य नगर मेट्रो पिल्लर क. ०५ जवळ, मोटरसायकल क. एम. एच. ४० ए.ई. ३१९५ या चालक नामे आलोक रामप्रकाश पाचरे, वय ३५ वर्षे याने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने, […]
नागपूर :- फिर्यादीचा भाऊ नामे विशाल आत्माराम निकोसे, वय ३८ वर्षे, रा. सेवानगर, अपुर्णा किराणा दुकान समोर, पांढराबोडी, अंबाझरी, नागपुर याचे पोलीस ठाणे अंबाझरी हडीत रामनगर चौक येथे ऑटो दुरूस्तीचे गॅरेज असुन, त्याचे गौज जवळ आरोपी क. ०१) किसन रमेश तिवारी, वय ३८ वर्षे, रा. एलआयटी गेट जवळ, कॅम्पस रोड, पांढराबोडी, नागपुर याचे भाजीपाल्याचे दुकान होते. फिर्यादीना भाऊ व आरोपी […]
नागपूर :-पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत पंचवटी नगर, प्लॉट नं. २४७, यशोधरानगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे रमेश महादेवराव कांबळे वय ४४ वर्ष हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह दवाखान्यात गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन आत प्रवेश करून रोख ९५,०००/- रू. चोरून नेले. फिर्यादी यांचे तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३०५ (अ), ३३१ (४) […]
नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. ५४, चामट हॉल जवळ, वाठोडा, नागपूर येथे राहणारे फिर्यादी राकेश नांदमल जैन, वय ४२ वर्ष, यांचे परी स्वतःचे किराणा दुकान असुन रात्री ते दुकान बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे दुकानाचे शटर कोणत्यातरी लोखंडी वस्तुने उचकावुन दुकानात प्रवेश करून, दुकानात लोखंडी आलमारीत असलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख १,५०,०००/- रू. […]
नागपूर :- तहसिल पोलीसांचे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की, कसारपूरा, भोजवानी आटा चक्की जवळ उमेश नावाचा ईसम हातात तलवार घेवुन धुमधाम करीत आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, एक ईसम हातात तलवार घेवुन पोलीसांना पाहुन पळुन जातांना दिसुन आला, त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवुन त्याने जवळील तलवार किंमती अंदाजे ३५०/- रू. भी […]
नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत प्लॉट नं. ६६/बि, शक्तीमाता नगर, नंदनवन, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे सुरेश मनोहर शेंडे, वय ५४ वर्षे हे आपले घराला कुलूप लावुन परिवारासह फिर्यादीची सासु मरण पावल्याने ते अकोला येथे अंत्यविधी करीता गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे लॉक तोडुन, आत प्रवेश करून चांदीचे दागीने किंमती अंदाजे ६०,०००/-रू. वे चोरून नेले. […]
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. ४०, सद्गुरू नगर, अजनी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी रामदास बलराम गिद, वय ६३ वर्षे, हे त्यांचे घराला कुलूप लावुन परिवारासह नातेवाईकाचे लग्नाकरीता वरूड, जि. अमरावती येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडी कोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, वेडरूम मधील आलमारी मध्ये ठवेलेले रोख ८७,०००/- रू. तसेच, […]