Nagpur – Lieutenant General HS Kahlon, SM, GOC, Maharashtra Gujarat & Goa Area was on a two day visit to Army Establishments in Nagpur & Kamptee from 05 Aug to 06 Aug 22. On 05 Aug 22, he started the day by calling on Air Marshal Vibhas Pande, AVSM, VSM AOC-in-C, Maintenance Command at his office and had a very […]

  मुंबई, दि. 6 – राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1, रायगड-महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1,  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १२ पथके तैनात आहेत.             नांदेड- 1, गडचिरोली- 1 अशी एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ)  तुकड्या तैनात केलेल्या आहेत. राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती             राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे  28 जिल्हे व 314 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली. […]

गोंदिया जिले में महिला पर हुए घृणास्पद अत्याचार की मुख्यमंत्री ने गंभीरता से दखल  फास्ट ट्रैक पर महिला आयपीएस अधिकारियों की एसआयटी करेगी मामले की जांच               मुंबई, दि 6 – गोंदिया जिले के सावरटोली में महिला पर हुई घृणास्पद अत्याचार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने गंभीरता से दखल ली और इस पूरे मामले की जांच आयपीएस स्तर की महिला पुलिस अधिकारियों के नेतृत्व में एसआयटी के जरिए करने के निर्देश दिये।             उन्होंने कहा कि यह घटना मानवता के लिए कलंक है और इस पूरे मामले की जांच फास्ट ट्रैक पर […]

SIT Headed by Female IPS Officeo will Conduct Fast track Investigation             Mumbai, 6 :    Chief Minister Eknath Shinde has taken serious notice of the heinous brutality on a woman at Savartoli in Gondia district and has directed an investigation of the entire matter through an SIT headed by an IPS rank female police officer.             This act is like a black […]

मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा दिल्ली दौरा         नवी दिल्ली,६– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज त्यांचे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.          आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या  तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी […]

केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश   मुंबई, दि. 6– अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे सर्व अधिकार पूर्वीप्रमाणेच मंत्री,मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे असे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे             शासनाने दि. 4 ऑगस्ट ,2022 च्या आदेशान्वये मंत्र्यांचे काही अधिकार सचिवांना दिले आहेत. हे अधिकार केवळ अर्धन्यायीक [ क्वासी जुडीशियल ] प्रकरणे दाखल […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विहीरगाव मार्गावर ट्रक क्र एम एच 31 सी जी 4781 चा चालक हा ट्रक च्या बाजूला उभा असताना मागेहून येत असलेल्या ट्रक कंटेनर क्र एम एच 46 बी एफ 8508 च्या चालकाने जोरदार धडक दिल्याने घडलेल्या गंभीर अपघातात जख्मि होऊन मृत्यू पावल्याची घटना गतरात्री […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – अंतर्गत ०.५ कि.मी. अंतरावर तारसा चौक कन्हान येतील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरती १५/२० चे असे दोन जाहीरात होल्डींग लावण्यात आले होते. होल्डींग ला वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याने पोस्टे कन्हान येथे चोरी चा गुन्हा दाखल करून आरोपी चा शोध सुरू आहे. तारसा […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी नराधम बलात्काऱ्याना भरचौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी आरोपींना त्वरीत अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा गोंदिया :-  जिल्ह्यातील 35 वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह येथे झाला असून त्या घटनेचे पडसाद हळूहळू उमटायला लागले आहेत, यात गोंदिया लोधी समाज पीड़ित कुटुंबियांच्या पाठीशी उभा झाला असून नराधम बलात्कारी नराधमांना त्वरीत अटक करून भरचौकात फाशी देण्याची मागणी केली.   तर आरोपींना […]

महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी करणार फास्ट ट्रॅकवर तपास  मुंबई, दि 6 – गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया/भंडारा :- भंडारा जिल्हात सामुहिक बलात्कार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे , प्राप्त माहिती नुसार  पीड़ित महिला गेल्या काही महिन्यांपासून बहिणी सोबत राहत होती . घरगुती वादातून एकटीच माहेरी जाणाऱ्या 35 वर्षीय  महिलेवर भंडारा जिल्ह्यातील कन्हाळमोह जंगलात नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ती बेशुद्धावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.  पीडित महिलेला या […]

अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला खंडणी मागणारा तोतया पत्रकाराविरोधात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने भूमिअभिलेख येथील कार्यलयाच्या बदनामीची बातमी प्रकाशित करणारा आहे. त्या करिता पेपर सेट करण्यासाठी वर्गणी ची मागणी व्हाटसप वर मेसेज करून पैसे ची मागणी केली.   या आधारावर भूमिअभिलेख चे उप अधीक्षक यांनी गोंदिया शहर पोलिसात आरोपी तक्रार केली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 5 :- केंद्रातील भाजप सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. दुसरीकडे ईडीच्या माध्यमातून सूडबुद्धीने कार्यवाही करीत आहे.या बाबींच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या हुकुमशाही हिटलरशाही विरोधात कांग्रेसच्या वतीने आज 5 ऑगस्ट ला कामठी तहसील कार्यालय समोर दुपारी 12 वाजता नारे निदर्शने करीत तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी या आंदोलनाचे नेतृत्व […]

Flipkart बिग बिलियन डेज़ सेल के दौरान Flipkart दे रहा है ग्राहक को धोखा? नागपुर – Flipkart Electronic sale डेज़ सेल के दौरान, Apple के iPhone 13 सीरीज़ पर अविश्वसनीय डील्स दे रहा था | लेकिन Flipkart द्वारा आपको अविश्वसनीय डील्स और छूट प्रदान करने का दावा हैं परंतु आपके दिये ऑर्डर को आप तक पहुचने में असमर्थ होते हुए […]

नागपुर –  दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अंबाझरी पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास पोलिस करत आहेत. प्राप्त माहिती नुसार  पो.स्टे. अंबाझरी हद्दीत अंबाझरी टेकडी, साकेत अपार्टमेन्ट समोर फिर्यादी अनमोल संजय ढोमणे , वय 20 यांनी घरासमोर लावलेली रॉयल एनफील्ड कंपनीची बुलेट क्र. एमएच 31 एफएच 3605 काळया रंगाची किमंत अंदाजे 1 लक्ष रुपये ची पार्क […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान : – कांद्री-बोर्डा टोल नाक्याच्या मागील शेतात धानाची लावन चालु असताना एकाएक विज पडुन राधेलाल डहारेचा मुत्यु झाला तर दोन शेत मजुर किर कोळ जख्मी झाले तर दुस-या घटनेत निलज शिवारा तील शेतात विज पडल्याने महिला शेत मजुर नंदाबाई खंडातेचा मुत्यु झाला असुन दुसरी महिला रेखा चौधरी गंभीर जख्मी झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी, ता.४ : शेतमजूर बैलबंडीने घराकडे जाण्याकरीता निघाला असतानाच अचानक वीज पडल्यामुळे वखराला बांधलेला एक बैल घटनास्थळीच दगावला. मात्र यात सुदैवाने शेतमजूर व एक बैल बचावला आहे. ही घटना गुरुवार (ता.४) रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील आजनी शिवारात घडली. नितीन कृष्णराव रडके (रा. आजनी) यांची कामठी लगतच्या आजनी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतीला लागून रघुनाथ […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी फसवणुकीनेप्लॉटधारकांनी पत्रपरिषदेत केली ले-आऊट मालकांवर कारवाई ची मागणी.  कन्हान : – ग्रा प कांद्री वार्ड क्र ६ साई नगरी नावाने अजय शेंदरे यांनी दाभाडे तळेगाव अंतर्गत योजना जुलै २००४ मध्ये टाकलेले ले-आऊट मंजुर झालेल्या प्लॉट ची विक्री न करता बोगस नकाशे व इतर कागद पत्रे बनवुन त्यात अनाधिकृत, नियम बाह्य ले-आऊट टाकुन पीयु लँड, नाली, रोड […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 3 :- अकरावी प्रवेशाला गती आली असून कामठी येथील एस के पोरवाल महाविद्यालयात अकरावी विज्ञान आणि , अकरावी वाणिज्य (इंग्रजी माध्यम)तसेच बी एस सी प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्तेच्या तुलनेत विद्यार्थ्यांत स्पर्धा लागली आहे परिणामी कित्येक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून वेटिंग लिस्ट च्या प्रतीक्षेत आहेत.विद्यार्थी व पालकवर्गाची प्रवेशासाठी होत असलेल्या उत्सुकतेचा फायदा घेत महाविद्यालय परिसरातील […]

एका आरोपीला केली अटक ; मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात करत होते विक्री अमरदिप बडगे, प्रतिनिधी  गोंदिया – राज्य सभा सदस्य खा. प्रफुल पटेल यांच्या गोंदियातील सी जे कंपनीच्या नावाने डुप्लिकेट बिडी तयार करणाऱ्या कारखान्यावर. पोलिसांनी धाड टाकत एका आरोपीला अटक ककेली आहे. डुप्लिकेट बिडी तयार करण्यासाठी वापरला जाणारा साहित्य देखील मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. खा. प्रफुल पटेल यांच्या वडिलाणाच्या नावाने […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com