खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल.

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया – भूमि अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला खंडणी मागणारा तोतया पत्रकाराविरोधात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीने भूमिअभिलेख येथील कार्यलयाच्या बदनामीची बातमी प्रकाशित करणारा आहे. त्या करिता पेपर सेट करण्यासाठी वर्गणी ची मागणी व्हाटसप वर मेसेज करून पैसे ची मागणी केली.

 

या आधारावर भूमिअभिलेख चे उप अधीक्षक यांनी गोंदिया शहर पोलिसात आरोपी तक्रार केली असुन शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 385, 500 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com