– भाजपा महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन मुंबई :-राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली ‘लेक लाडकी’ योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या महाराष्ट्राच्या परंपरेत मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील असंख्य गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य उजळून काढणाऱ्या या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा […]

नागपूर :- “घटस्थापना” निमित्त रविवार १५ ऑक्टोंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत. उपायुक्तांच्या आदेशानुसार, रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी “घटस्थापना” दिना निमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या […]

नागपूर :- राजस्थानच्या उदयपूर शहरात नुकत्यच पार पडलेल्या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग़ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य फ़ेरीच्या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा अवघ्या दोन धावांनी पराभव केला असला तरी महावितरणचा कर्मचारी असलेल्या सारंग चाफ़ले याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांची मने जिंकली. राजस्थानच्या उदयपूर शहरात दि. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टॉंबर 2023 दरम्यान झालेल्या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग़ टी-20 क्रिकेट […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु प्रतिरोधक मोहीम पुर्ण क्षमतेने राबविली जात असुन डेंग्युचा धोका टळला नसल्याने आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. डेंग्यु प्रतिरोध मोहीम यशस्वी होण्याच्या दृष्टीने मनपातर्फे घरोघरी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन यात डासांची उगमस्थाने शोधुन नष्ट केली जात आहेत. घरातील कुठल्याही जागी अथवा भांडे सामानात डासांची […]

मुंबई :- नाशिक येथेील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नागपूर येथे मौजा चक्कीखापा येथील स.क्र. ६४/१, आराजी २१.१९ हे.आर. ही जमीन ३० वर्षाच्या भाडेपट्टयाने देण्यात येईल. भोसला मिलिटरी स्कूल हे नाशिक येथील सेंट्रल हिंदू एज्युकेशन सोसायटी मार्फत चालविण्यात येत असून अतिविशिष्ट गुणवत्ताधारक आणि ख्यातनाम संस्था […]

नागपुर :- महावीर यूथ क्लब परिवार की शाखाओं के विस्तार में महावीर यूथ क्लब, पूर्व नागपुर, की शाखा का गठन किया गया । इस नए गठन में विशाल मानेकर ने अध्यक्ष का कर्तव्य संभाला है, और सचिव के रूप में अनूप गिल्लरकर चयनित किए गए हैं। यह जानकारी महावीर यूथ क्लब परिवार के केंद्रीय अध्यक्ष नितिन जी नखाते एवम केंद्रीय […]

– साईबाबा चरण पादुका दर्शन सोहळा ऑक्टो. १९ ला  नागपूर :- जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा  नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे, ह्या वर्षी देखील श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन आणि पारंपारिक पद्धतीने ” चला रास गरबा खेळू या” असे म्हणत सर्व राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण […]

उपराजधानीत ‘आप’च्या महा-परिवर्तन सभेला तुफान गर्दी नागपूर :- महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर संत्रा उत्पादक भाग म्हणुन ओळखला जातो. परंतु देशात फूट पाडणारे लोक देखील नागपुरातीलच आहेत, हे खेदाने नमूद करावे लागते. देणाच्या एकात्मतेत आणि अखंडतेत फूट पाडणाऱ्या शक्तींना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय, असा शंखनाद दिल्ली विधानसभेच्या उपसभापती तथा आम आदमी पार्टीच्या नेत्या राखी बिडलानी यांनी केला. नागपुरातील बेझनबाग […]

– धम्मचक्र प्रवर्तन दिन व्यवस्थेचा आढावा नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणा-या लाखो बौद्ध अनुयायांच्या कुठल्याही प्रकारे गैरसोय होउ नये यादृष्टीने आरोग्य, स्वच्छता, पाणी, वीज, परिवहन यासह सर्व सुविधा सुसज्ज करा, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिका द्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा मंगळवारी (ता.१०) मनपा आयुक्त तथा प्रशासक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उंटखाना परिसर रहिवासी 17 वर्षीय मुली सोबत लग्न करण्याची बळजबरी करून तिला अश्लील शिवीगाळ देत तिच्या आईला मारझोड करून जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना गतरात्री 8 दरम्यान उंटखाना येथे घडली असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारिवरून आरोपी रजीक खान रियाज खान […]

पणजी :-स्थानिक कारागिरांना आधार देण्यासाठी आणि देशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य कार्यालय खादी व ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी), पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने खादी महोत्सवांतर्गत आयकर कार्यालयाच्या आवारात, आयकर भवन, पाटो, पणजी येथे खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रधान आयुक्त शाजी पी जेकब (आयआरएस) यांच्यासह आयकर विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. […]

– अंतिम मानवी अंतराळ मोहीम “गगनयान” पूर्वी, पुढील वर्षी होणाऱ्या चाचणी उड्डाणात “व्योममित्र” या महिला रोबो अंतराळवीराला नेणार नवी दिल्ली :- “गगनयान” चाचणी वाहन अंतराळयानाचे प्रक्षेपण, म्हणजेच “गगनयान” चाचणी वाहन विकासयानाचे (TV-D1) प्रक्षेपण या महिन्याच्या 21 तारखेला होणार आहे. चांद्रयान मोहिमेशी संबंधित इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील एक किलोमीटर दूर अंतरावरील रेल्वे रुळावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने दोन तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 9 ऑक्टोबर ला रात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली असता या अनोळखी मृतकाची ओळख पटविणे पोलिसांना एक आव्हानच होते मात्र शोधकामात व्यस्त असलेले पोलीस कर्मचारी संजय […]

मुंबई :- टपाल विभाग ऑक्टोबरमध्ये राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करते. टपाल सप्ताहाची सुरुवात 9 ऑक्टोबर रोजी जागतिक पोस्ट दिवसापासून होत आहे. हा दिवस 1874 मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या स्थापनेचा वर्धापन दिन म्हणून ओळखला जातो. जागतिक पोस्ट दिनाचे उद्दिष्ट पोस्ट ऑफिस सेवा आपल्या दैनंदिन जीवनात आणि व्यवसायांसाठी किती महत्त्वाच्या आहेत याबद्दल जागरूकता वाढवणे आहे. यातून जागतिक विकासातील टपाल सेवेच्या योगदानावर प्रकाश […]

It came as a surprise to me that so many banks (nationalized and privatized) are being used to put salaries in their accounts of our state government employees in Maharashtra, officers in Mantralaya, IAS and IPS officers. After the GR of Government of India where usage of privatized banks was to be stopped for salaires purposes yet, in our Maharashtra […]

– प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने ‘वैश्विक दक्षिण’ को एक मंच पर एकजुट करने का काम किया, और अफ्रीकी संघ का जी20 का पूर्ण सदस्य बनना सुनिश्चित किया है: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल – भारत और तंजानिया पारस्‍परिक खाद्य सुरक्षा और फार्मा एवं अंतरिक्ष क्षेत्रों में मिलकर काम कर सकते हैं: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नई दिल्ली :- नई दिल्ली में […]

An attempt to expose through this book ! – Dr Bhagwat Karad, The Union Minister of State for Finance   Sambhajinagar :- Dr. Bhagwat Karad, Union Minister of State for Finance said that ‘Dr Amit Thadhani has meticulously studied a 10,000 page chargesheet and then authored ‘Dabholkar-Pansare Murder: Secrets of Investigation?’ (‘Dabholkar-Pansare Hatyaa : Tapaasaateel Rahasye?) This book has laid bare […]

– महिलाओं पर विशेष ध्यान: दो करोड़ लखपति दीदी बनाने से लेकर 15,000 महिला एसएचजी को ड्रोन से सशक्त बनाने से संबंधित विभिन्न योजनाओं पर चर्चा – जन औषधि स्टोरों का दायरा तेजी से 10,000 से बढ़ाकर 25,000 करने की योजना पर भी काम चल रहा है नई दिल्ली :-प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने स्वतंत्रता दिवस के अपने भाषण पर आधारित […]

नागपूर :- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया अंतर्गत नागपूरचे विदेश व्यापार अतिरिक्त महासंचालनालय (डीजीएफटी) इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस (ICIB), मिहान- विशेष आर्थिक क्षेत्र, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) आणि रोटरी क्लब अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमान रेशीम बाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे ‘आंतरराष्ट्रीय फार्म टेक समिट 2023’ चे आयोजन 11 ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी […]

भंडारा :- जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्राला जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम,जिल्हा सामान्य रुग्णालय,अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. टेंभुरणे,हे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी कक्षामध्ये रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कार्यालयीन नर्स व इतर कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे निदर्शनास आले. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!