– सेवा व सुरक्षा शिबीर तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी चंद्रपूर :- सफाई करणारे कर्मचारी हे सार्वजनीक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य करतात, इतके महत्वाचे काम करीत असतांना त्यांचे स्वतःच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष होते. ज्याप्रमाणे घरात कर्त्या व्यक्तीचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे स्वच्छता योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचे स्वास्थ्य उत्तम राहणे गरजेचे असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्वच्छता कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना […]
बेला :- जवळच्या कडाजनाक तीर्थक्षेत्र स्थळी पंचक्रोशीचे प्रख्यात संत बालयोगी रामचंद्रबाबा यांचा समाधि सोहळा उत्साहात साजरा होत आहे. त्या प्रित्यर्थ आश्रमात 20 सप्टेंबर पासून अखंड हरिनाम धार्मिक सप्ताह सुरू आहे. आज मंगळवारला कडाजना ते बेला अशी भव्य पालखी दिंडी यात्रा निघणार आहे. त्यासाठी असंख्य भक्तांची मांदियाळी येथे पहायला मिळणार आहे. संतभूमी बेला येथे संत रामचंद्र महाराज यांची महिमा अपरंपार आहे. […]
– चेंबर सदैव व्यापारियों के साथ है – यु.सी. नाहटा, प्रशासक नागपूर :- दि. 24 सितंबर 2023 को नाग विदर्भ चेबर ऑफ काॅमर्स के प्रशासक यु.सी. नाहटा के नेतृत्व में चेंबर की 79वी वार्षिक आमसभा पत्रकार क्लब, सिव्हिल लाईन्स, नागपुर में आयोजित हुई। सभा में प्रशासक महोदय ने चेंबर का वार्षिक अकाउंट पारित कराने हेतु सदस्य के समक्ष रखा। सभा […]
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -कामठी पत्रकार संघातर्फे तहसिलदारला निवेदन सादर कामठी :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच रविवारी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांना महाविजय 2024 विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीत संबोधित करताना पत्रकार हा ही एक मतदार आहे.त्यांचा विविध मतदारांशी थेट संपर्क असतो तेव्हा मतदारात भाजप पक्षाविषयी काय मत आहेत यावर संवाद साधून त्यांचे मते […]
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा, जि. बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून ‘राजमाता जिजाऊ’ व्याख्यानमालेचे शनिवार, दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता मातृतीर्थ जिजाऊसृष्टी सिंदखेड राजा, जि. बुलढाणा याठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. प्रमोद […]
नागपूर :- श्री अग्रसेन जयंती समारोह धूम धाम से बनाने हेतु जयंती कार्यलय का उद्घाटन कल दिनाक 27/9/2023 शाम 4.00 को श्री अग्रसेन भवन गाँधीबाग़ मैं श्री अग्रसेन मंडल के अध्यक्ष शिवकिसन अग्रवाल (हल्दीराम) के हाथों से होंगा ।प्रमुख अथिति के रूप में लक्ष्मण किरोड़ीमल अग्रवाल (कनोडिया)व मुरलीधर मित्तल उपस्थित रहेंगे। उद्घाटन समारोह मे मंत्री रामानंद अग्रवाल ,कोषाध्यक्ष अनंतकुमार अग्रवाल […]
नागपूर :- एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या १०७ व्या जयंतीदिनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सोमवारी २५ सप्टेंबर रोजी प्रभाग २६ मधील हिवरी लेआउट येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले. यावेळी पंकज काळबांडे, दिनेश तंत्रपाळे, सुधीर गिरधर, सचिन चव्हाण, रमेश […]
नागपूर :- महानगरपालिकेच्या वतीने एकात्म मानव दर्शन व अंत्योदयचे प्रणेते, विचारवंत, थोर देशभक्त पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे प्रतिमेला माल्यापर्ण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रसंगी अतिरीक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त रविंद्र भेलावे, अधिक्षक अभियंता (प्रकल्प) लिना उपाध्ये, सहा आयुक्त सुधीर गवळी, सुधीर कोठे, अमोल तपासे, राजेश गजभिये उपस्थित होते.
– उद्योजकांनीही सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा – ना.मुनगंटीवार यांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा चंद्रपूर :- जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती व वनसंपत्ती आहे. जिल्हा प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत देखील प्रथम क्रमांकावर आहे. याठिकाणी अनेक उद्योगधंदे/कंपन्या असून येथील कंपन्यांनी जिल्ह्यातील विकासाची नाविन्यपूर्ण कामे पुर्णत्वास नेण्यासाठी सी.एस.आर. निधी उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याचा गौरव वाढविण्याकरीता योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे वने, […]
नागपूर :- अंत्योदयाचे प्रणेते, शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडून त्यास भारतीय समाजापुढे ठेवणा-या पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या विद्युत भवन या प्रशासकीय कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, प्रभारी महाव्यवस्थापक […]
कळमेश्वर :- अंतर्गत मौजा कळमेश्वर बंजारा माता मंदीर १ किमी पूर्व यातील पिडीता वय २० वर्ष हीचा यातील आरोपीने पाठलाग करून रस्त्यात अडवुन शरीर सुखाची मागनी करून, हात धरून विनयभंग केला व “जर तु लग्न केले नाही, तर तुला व तुझे आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादी पिडीता हीचे रिपोर्टवरुन आरोपी नामे चेतन अशोक नागपुरे वय २८ […]
खापरखेडा :- अंतर्गत मौजा वार्ड क्र. ०१ भानेगाव ०२ किमी पूर्व येथे यातील आरोपी हा आपली पत्नी रंजना मनोहर मनगटे वय ४५ वर्ष हीचे चारित्र्यावर नेहमी संशय घेण्याच्या स्वभावाचा असून तो याच कारणावरून वादविवाद करून पत्नीला मारहाण करीत होता. दिनांक २३/०९/२३ से १५/४५ ते १६ / १२ वा. दरम्यान, यातील आरोपी यांने घरी कोणी नसतांनी आपल्या पत्नीचे चारित्रावर संशय घेऊन […]
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीणची कारवाई नागपूर :-पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या खदान नं ०३ ता. पारशिवनी जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी वय २४ वर्ष रा. खदान नं ३ कन्हान जि नागपूर याने पोलीस स्टेशन रामटेक व कन्हान परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले […]
– लाखो रुपये किमतीचे दागिने चोरी नागपुर :- चेन्नई-जोधपूर, काजीपेठ- दादर एक्सप्रेस लक्ष्य रेल्वेत चोरी करणार्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पकडले. सतीश चाबुकस्वार (32) रा. औरंगाबाद, विक्रम सुकनगे (31) रा. नांदेड, कैलास एरने (37) रा. अहमदनगर आणि अरुण दरेकर रा. नाशिक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सात लाख रुपये किमतीचे दागिने, 2 लाख 24 हजारांचे 13 मोबाईल, ट्रॉली बॅग, […]
नागपूर :- प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी द्वारा राजनीति में महिलाओं के लिए 33% आरक्षण का नारी वंदन बिल संसद में पारित करवाने के ऐतिहासिक कदम के बाद अब इस दिशा में एक बड़ा कदम उठाते हुए कन्फ़ेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ( कैट) ने जयपुर के रामलीला मैदान में धर्म रक्षा समिति द्वारा आयोजित राजस्थान की महिलाओं के एक विराट मातृशक्ति […]
मुंबई :- पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अवर सचिव रविंद्र पेटकर, विभागाचे कक्ष अधिकारी अर्जुन गिराम यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
नागपूर :- पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार आर.के.दीघोळे तसेच आयुक्तालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
– स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नॉस्टिक्स सेंटरचे भूमिपूजन नागपूर :- नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गरिबांना अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचे माझे स्वप्न आहे. उत्तर नागपुरातील डायग्नॉस्टिक्स सेंटर हे या दिशेने पहिले पाऊल आहे. आमचा हा प्रकल्प पूर्णपणे गरीब व गरजू नागरिकांना समर्पित असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले. […]
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटन वाढावे यासाठी दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन’ जगभरात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले […]
नवी दिल्ली :- पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही […]