विनयभंग करणाऱ्या आरोपी विरूध्द कारवाई

कळमेश्वर :- अंतर्गत मौजा कळमेश्वर बंजारा माता मंदीर १ किमी पूर्व यातील पिडीता वय २० वर्ष हीचा यातील आरोपीने पाठलाग करून रस्त्यात अडवुन शरीर सुखाची मागनी करून, हात धरून विनयभंग केला व “जर तु लग्न केले नाही, तर तुला व तुझे आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली.

सदर प्रकरणी फिर्यादी पिडीता हीचे रिपोर्टवरुन आरोपी नामे चेतन अशोक नागपुरे वय २८ वर्ष रा. उगी तह कळमेश्वर याचे विरुध्द पोस्टे कळमेश्वर येथे कलम ३५४(अ) (ड), ३.४९, ५०४, ५०६ भादवी अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा दयाराम करपाते पोस्टे कळमेश्वर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणतर्फ़े पंडीत दिनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

Tue Sep 26 , 2023
नागपूर :- अंत्योदयाचे प्रणेते, शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडून त्यास भारतीय समाजापुढे ठेवणा-या पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या विद्युत भवन या प्रशासकीय कार्यालयात प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, प्रभारी महाव्यवस्थापक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com