नागपूर :- पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार आर.के.दीघोळे तसेच आयुक्तालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.