भंडारा :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाने राबविलेल्या योजना तथा विकास कामांचे प्रतिबिंब मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीत दिसत आहे. वंचितांना प्राधान्य ही गेल्या नऊ वर्षातील सुशासनाची ओळख बनली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल मेंढे यांनी केले.जिल्हा प्रशासन व क्षेत्रीय सूचना व प्रसारण कार्यालयाव्दारे बसस्टॅण्डवर आयोजित मल्टी मीडिया छायाचित्र प्रदर्शनीच्या उदघाटनाप्रसंगी केले. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधिक्षक लोहित […]
– कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात – राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना मुंबई :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट […]
– राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई :- स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा […]
मुंबई :- महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री […]
नागपूर :- बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई बद्दल आर्थिक मदत नागरिकांना मिळावी.यासाठी नागपूर जिल्हाधिकारी विपिन जयस्वाल व मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. शनिवार 23 /9/2023 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब ,कामगार विद्यार्थी हातठेलेवाले,रिक्षा चालक, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. […]
– 2023 – 25 ची कार्यकारणी जाहीर नागपूर :- नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची सन 2023-25 या वर्षाकरिता निवडणूक घेण्यात येऊन पुढील कार्यकारणी घोषित करण्यात आली. कार्यकारणीत अध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी (विशेष प्रतिनिधी, लोकमत टाइम्स), सरचिटणीस पदी शिरीष बोरकर (विशेष प्रतिनिधी, द हितवाद) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी परितोष प्रामाणिक (द हितवाद) व अनंत मुळे (तरुण भारत ) कोषाध्यक्षपदी मोरेश्वर मानापुरे […]
– पुलिस अधिक्षकका सुधारित आदेश नागपुर :- केंद्रीय सूचना का अधिकार अधिनियम 2005 के नियम 5 (1) में प्रदत्त शक्तियों के अनुसार पहले नागपुर जिला (ग्रामीण) पुलिस के अधिकार क्षेत्र के अंतर्गत पुलिस कार्यालय, शाखा प्रमुख / पी.ओ. प्रभारी अधिकारि, उप-विभागीय पुलिस अधिकारियों तथा पुलिस उपधीक्षक (मुख्यालय) नागपुर इन्हें लोक सूचना अधिकारी के रूप में नामित किया गया था , […]
नागपूर :- राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले 100 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिक जोमाने काम […]
– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई भिवापूर :- अंतर्गत २० कि.मी. अंतरावरील मौजा मालेवाडा फाटा येथे दिनांक २४/०९/२०२३ मे १४.३० या दरम्यान पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ यांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे भिवापूर हद्दीतील मौजा मालेवाडा फाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा मालेवाडा फाटा येथे पोलीस स्टेशन भिवापूर येथील […]
– पोलीस स्टेशन सावनेर ची कारवाई सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पाटणसावंगी शिवार पाटणसावंगी टोल नाकावरून गिट्टीचुरीची चोरटी वाहतुक ट्रकने होत आहे, अशा माहितीवरून पाटणसावंगी शिवार पांटगसावंगी टोल नाकावर दहा चक्का पिवळया रंगाचा ट्रक क्र. एम.एच.-४० / बीजी- ७५७४ येताना दिसला. त्यांना थांबवुन विचारपुस केली असता […]
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई नागपूर :- दिनांक २३/०९/२०२३ रोजी रात्री ०२.३० वा. ते ०२.४५ वा. दरम्यान बुट्टीबोरी परीसरातील ICIC बँकेचे ATM मशीन मध्ये काही अनोळखी इसमांनी संगनमत करून प्रवेश करून गॅस कटरचा वापर करून ATM मशीनचे समोरील डिस्पेन्सर डोअर व वॉल्ट कापून ATM मशीन मधून एकुण १४,९५,२००/-रू चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे रीपोर्ट वरून पोस्टे बोरी येथे अप […]
नागपुर :- जश्ने ईद मिलादुन्नबी का जुलूस 28 सितंबर की सुबह 8 बजे सेवासदन स्थित मरकजी सीरतुन्नबी कमेटी के पंडाल परिसर से निकलेगा. यह जानकारी मरकजी सीरतुन्नबी कमेटी के अध्यक्ष सैयद परवेज रिजवी ने दी है. जुलूस को लेकर गुरुवार को पुलिस आयुक्त अमितेश कुमार के साथ मरकजी सीरतुन्नबी कमेटी एवं मुस्लिम समाज की अन्य क्षेत्रीय, स्थानीय तंजीमों के पदाधिकारियों […]
Nagpur :- Indian Railways has scheduled “Swachhata Pakhwada 2023” from September 16, 2023, to October 2, 2023. On this occasion, the Nagpur Division of Central Railway conducted the “Clean Track” campaign on September 22, 2023. During this campaign, railway tracks situated near various stations in the Nagpur Division were intensively cleaned to provide a sense of hygiene for the users. […]
– सान्वी महाजनला कांस्यपदक नागपूर :- साई एनसीओई, रोहतक हरयाणा येथे नुकत्याच झालेल्या आरइसी नॉर्थन ओपन टॅलेंट हंट नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भिलगावच्या अनंत देशमुखने सुवर्णपदक तर नागपुरच्या सान्वी महाजनने कांस्यपदक प्राप्त केले. स्पर्धेत सबज्युनिअर मुलांच्या गटात अनंतची अंतिम लढत झारखंडच्या सोमलाल मुर्मू सोबत झाली. ५८-६१ वजनगटात तिसऱ्या राउंड पर्यंत झालेल्या या लढतीत अनंतने ५-० ने सोमलालला नमवित सुवर्णपदक प्राप्त केले. […]
राजनांदगांव :- आज राजनांदगांव के हॉकी खिलाड़ियों ने बिलासपुर से राजनांदगांव की तरफ़ आने वाली ट्रेन में जन राहुल गांधी ने रायपुर तक का सफर किया औऱ हमारे खिलाड़ियों से खेल से जुड़ी चर्चा की,राजनांदगांव की महिला हॉकी टीम के साथ राहुल गांधी साथ मे प्रदेश के मुख्यमंत्री भूपेश बघेल और उप मुख्यमंत्री टी एस. बाबा भी साथ मे थे।
– शहरात ९ हजार किट वाटणार : नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी मनपाचे पाऊल नागपूर :- नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूरामुळे बाधित व्यक्तींना आधार देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी (ता.२५) आशीनगर झोनमधील नोगा फॅक्टरी जवळील मैत्रिका बौद्ध विहार, भीमरत्न नगर, बसोड मोहल्ला या भागांमध्ये […]
नागपूर :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ येथील झेंडा चौक आणि गाडगा गल्ली क्र. ४ येथील गणेश मंडळाला भेट देवून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळ, श्री.अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, श्री संत गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ, दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव […]
– अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केली पाहणी नागपूर :- मागील दोन दिवसांपासून बंद असलेली मोरभवन बस स्थानकावरील बस सेवा सोमवार २५ सप्टेंबरपासून पूर्ववत झालेली आहे. प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे मोरभवन बस स्थानक परिसरातील पाणी ओसरताच स्वच्छता कार्य सुरू करण्यात आले. या संपूर्ण कार्याची पाहणी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केली. यावेळी परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, […]
मुंबई :-एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक , प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास , ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन काणे , प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते शिवराय कुळकर्णी , ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते .
नागपूर :- माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा राज्यात लोकाभिमुख झाला असून या कायद्याचे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या औचित्याने येथील राज्य माहिती आयुक्तालयात शुक्रवार दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात येत आहे. जूने सचिवालय परिसरातील नवीन प्रशासकीय भवन, पहिला माळा […]