कर्मचारियों का हो रहा शारीरिक, मानसिक और आर्थिक रूप से शोषन, शोषन बंद करो, कर्मचारियों के बीच मांग नागपुर :- क्षेत्रफल की दृष्टि से, रामटेक तहसील क्षेत्र में बहुत बड़ा है और तहसील के कोनों में स्थित गांवों में विभिन्न विभागों के तहत कर्मचारी कार्य जबाबदारी से कर रहे हैं। लेकिन बिते एक – दो माह से अपना कार्यालयीन कार्य […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान खचले आहे. या महागाईच्या झळा सर्वसामान्य कुटुंबाला सोसाव्या लागत आहेत सणावाराला गोड धोड करायचे असल्यास दहावेळा विचार करावा लागतो. आता दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. तर या दिवाळीच्या पश्वरभूमीवर राज्य शासनाने सणासुदीच्या दिवसात अंत्योदय योजना, अन्न सुरक्षा योजना, प्राधान्य कुटुंब व शेतकरी शिधापत्रिकासाठी अवघ्या शंभर रुपयात […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी शेतीचे नुकसान सह अनेक मागण्यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीने दिले प्रशासनाला निवेदन गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील तिडका/ येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात मृत्यू झालेल्या परिवाराला मदत देण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे. तिडका येरंडी जंगल परिसरात हत्तींच्या हल्यात सुरेन्द्र कळईबाग ५२ वर्ष यांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे त्यांच्या परिवाराला 20 लाखांची आर्थिक मदत, हत्तिमुळे शेतीचे […]

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विशेष टपाल तिकीट काढणार – मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, या निमित्ताने लवकरच विशेष टपाल तिकीट काढण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मत्स्य व्यवसाय विभाग आणि भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फिलाटेली दिवसाच्या निमित्ताने एक जिल्हा एक उत्पादन यासाठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- आश्विन पौर्णिमा निमित्य बुद्ध विहार, सिद्धार्थ कॉलनी, कन्हान येथे बुद्धीस्ट वेलफेअर सोसायटी कन्हानचे अध्यक्ष आणि धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात महापरित्राण पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला.                 वर्षावास समाप्ती निमित्य बुद्धिस्ट वेलफेअर सोसायटी,कन्हान व बौद्ध उपासक, उपासिका व कन्हान भागातील बौद्ध अनुयायी यांनी धम्म गुरूंच्या […]

नागपुर :- अंबिया बहार वर्ष 2022-23 के लिए पुनर्गठित जलवायु आधारित फल बीमा योजना सरकार के निर्णय के अनुसार नागपुर जिले में अधिसूचित फसल मौसमी, संतरा के लिए अधिसूचित राजस्व बोर्ड में बीमा कंपनी के माध्यम से लागू की जा रही है. सरकार के संशोधित दिशा-निर्देशों के अनुसार इस वर्ष से ऋणी किसानों के लिए इस योजना को स्वैच्छिक कर […]

– इनमें नई कोयला खानों के साथ ही सरेंडर की गईं खदानें में सम्मिलित हैं। नागपुर :- कोयला मंत्रालय ने 3 अक्टूबर को एक सूचना जारी कर कॅमर्शियल माइनिंग के तहत नीलामी के लिए 97 कोल ब्लॉक्स प्रस्तावित किए हैं। इनमें नई कोयला खानों के साथ ही सरेंडर की गईं खदानें में सम्मिलित हैं। हालांकि अभी नीलामी के लिए अंतिम […]

नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयात दूरध्वनीवरील संवादाची सुरूवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्” या अभिवादनाने केली जाईल. यासंबंधी मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी परिपत्रक जारी केले आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय […]

सरकार को करोडों-अरबों की चपत सोनभद्र :- कोयला बनाम काला सोना वर्तमान समय में बिजली उत्पादन के लिए अति आवश्यक खनिज पदार्थ है। इसकी कालाबाजारी करने वालों के लिए चारकोल सोना बन गया है। ऊर्जांचल में कोयले की कालाबाजारी करने वाले इस खेल में दिन रात लगे हुए हैं। कोयला में मिलावट व कागजों में हेराफेरी कर कोयले को आसपास […]

नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.11) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (११) रोजी शोध पथकाने २३३ प्रकरणांची नोंद करून ८४५०० रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघवी करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडी व्दारे विजयादशमी निमित्त आखाड्यातील शस्त्राचे पुजन करून शस्त्र चालविण्याचे मनमोहक प्रात्याक्षिक सादर करून उपस्थितांचे मने जिकंली. सर्वप्रथम वस्ताद मोहन वकलकर यांच्या मार्गदर्शनात परमात्मा एक दानपट्टा व मर्दानी आखाडा निमखेडा व राजे शिवकालीन शास्त्रविद्या आखाडा टेकाडीव्दारे विजयादशमी निमित्त टेकाडी गावात आखाड्यातील दांडपट्टाचे […]

स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर पासून जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण नागपूर :- तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वतीने ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेचा दुसरा टप्पा येत्या 14 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यामध्ये प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्र होणार आहेत. इच्छुक युवक, युवतींनी आणि नागरिकांनी प्रशिक्षण शिबीर व संकल्पना सादरीकरणासाठी उपस्थित राहण्याचे […]

नागपूर :- वस्तू व सेवाकर विभागाने अभय योजना-2022 जाहीर केली असून राज्यातील व्यावसायिकांकडून योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सप्टेंबर अखेर जवळपास 1 लक्ष 20 हजार प्रकरणांमध्ये व्यापाऱ्यांनी रकमेचा भरणा केला असून 1 लक्ष 12 हजारपेक्षा अधिक अर्ज यापूर्वीच विभागाला प्राप्त झाले आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास 14 ऑक्टोबर पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्यकर सहआयुक्त डॉ. संजय कंधारे यांनी […]

नागपूर :- शासनाने इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यांतर्गत, देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये व परदेशात शिक्षणासाठी 20 लक्ष रुपये मर्यादेत कर्जावर व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळार्माफत सुरु केली आहे. या योजनेत बँकेकडील भरलेल्या व्याजाच्या 12 टक्के पर्यंत परतावा मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास […]

नागपूर :- जिल्ह्यातील कार्यरत शाळा, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी त्यांच्या शाळा व महाविद्यालयातून सन 2021-22 या सत्रातील फेब्रुवारी व मार्च 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अनुसूचित जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी व […]

नागपूर :- राज्यातील जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या समाज कल्याण विभागाचे विभाग प्रमुख जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचा वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शासनाने नुकतेच यासंबंधी आयुक्तालयास तरतूद उपलब्ध करून दिले असून आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतेच यासंबंधी निधी वाटपाचे आदेश निर्गमित केले असून 55 लाख या अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी वितरित केली आहे. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगांसह मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजना ग्रामीण […]

नागपूर :- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सद्यस्थिती :- 1) वैदयकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेल्या १८ वर्षे वयोगटावरील लाभार्थ्यांची संख्या – 83501 2) BP (रक्तदाबाची) तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या -63332 3) Chest Xray (ग्रामीण रुग्णालय व पुढील संस्था ) करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची संख्या (गरजेनुसार) – 1266 4) दंतरोग तपासणी करण्यात आलेल्या लाभार्थीची संख्या -4976 5) वैदयकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आलेल्या गरोदर […]

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपुर मेट्रो रेल परियोजना) नागपूर :- मेट्रो स्टेशनों पर महा मेट्रो द्वारा यात्री सेवा के अलावा विविध सामाजिक कार्य किए जाते है । इन गतिविधियों के माध्यम से, महा मेट्रो को नागरिकों की ओर से अच्छा सहयोग मिलता है। इसी तारतम्य मे महा मेट्रो ने 2 अक्टूबर से 9 अक्टूबर तक चैरिटी फेस्टिवल का आयोजन […]

झेड पी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडू : आप दिल्लीत आप शाळा नव्याने बांधते आणि महाराष्ट्रात सरकारच शाळा बंद करते आहे दिल्लीत शिक्षण मोफत , महाराष्ट्रात शिक्षण केवळ विकत? नागपूर :- आज दिनांक ११ ओक्टोंबर , मंगळवार रोजी २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या धोरणाला विरोध करणारी निवेदने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना देण्यात आली.  ० ते […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com