उद्धव ठाकरे यांनी देखील मेळाव्यातील खर्चाचा लेखाजोखा सादर करावा मुंबई :- कोट्यवधींचा पैसा ओतून विजयादशमीच्या मुहूर्तावर आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशी करा,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केली. शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यातील जनतेने दोन वेगवेगळे दसरा मेळावे अनुभवले. पक्षातील फुटीचे प्रकरण […]

मनपातर्फे देण्यात आले होते स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड विविध बक्षिसांद्वारे दिले जाणार प्रोत्साहन चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यु प्रतिबंध मोहीमेत जनजागृती करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. लकी ड्रॉ द्वारे सदर विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचा कार्यक्रम लवकरच मनपा सभागृहात घेतला जाणार आहे.  आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात […]

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्यावतीने ‘वन्यजीव सप्ताह २०२२’ निमित्त आयोजित प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे तसेच प्रतिकृती (मॉडेल्स)चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छायाचित्रे आणि त्यातील वन्यजीवांबाबत माहिती घेतली. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव […]

Mumbai :- The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari launched the Fund Day Fund Collection Drive for the welfare of Visually Impaired Divyangs at Raj Bhavan Mumbai on Friday (7 Oct). The Flag Day programme was organised by the Maharashtra Chapter of the National Association for the Blind, an organisation working for the education, training and rehabilitation of the visually […]

राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग कल्याण ध्वजनिधी संकलन मोहिमेचा शुभारंभ मुंबई :- ‘नॅब’ ही संस्था दृष्टिबाधित तसेच बहुविकलांग व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण देण्याचे तसेच दिव्यांग मुलामुलींना शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पुण्यकार्य करीत असून संस्थेच्या समस्यांबाबत आपण शासन स्तरावर बैठकीचे आयोजन करून समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे दिले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब ) संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.7) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 6 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध […]

कोराडीमध्ये ३९५ मूर्ती विसर्जित नागपूर :- शहरातील दुर्गा उत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाद्वारे लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि हनुमान नगर झोनसह कोराडी तलाव परिसरात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी एकूण ५६५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोराडी तलाव परिसरातील विशाल कृत्रिम विसर्जन तलावात ३९५ मूर्ती विसर्जित झाल्या. मनपा आयुक्त तथा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी तालुक्यातील नेरी गावात गतरात्री वादळी पावसात वीज कोसळली. ही वीज हनुमान मंदिरावर कोसळल्याने मंदिराच्या छताला भेगा पडल्या. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना गतसायंकाळी 7.25 वाजता हनुमान मंदिर नेरी येथे घडली. प्राप्त माहीती नुसार नेरी गावातील हनुमान मंदिरात सायंकाळी साडे सात दरम्यान आरती सुरू असताना अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला आणि वीज […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी गावागावात शाळा सुरू करण्यात आल्या. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत ज्ञानाचा दिवा पोहोचला परंतु आता शासनाने राज्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यानुसार ही प्रक्रिया राबविल्या गेल्यास कामठी तालुक्यातील एकूण 77 जिल्हा परिषद शाळेपैकी 11 जिल्हा परिषद शाळा बंद होण्याची […]

अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी येथील एका युवकाचा वैनगंगा नदी मांडगी येथे पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना 1वाजे दरम्यान घडली आहे. मृतक युवकांचे नाव प्रणीकेत पराते वय 24 वर्षे राहणार सरांडी असुन तो माडगी येथील वैनगंगा नदीवर नातेवाईकांच्या पिंडदान विधी कार्यक्रमात गेला होता. पाण्याची खोलवर पातळी त्याला समजून न आल्याने तो पाण्यात बुडाला अवघ्या दोन […]

Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the Matang Samaj Ratna, Matang Samaj Mitra and other special mention awards to eminent personalities from the fields of social work, literature and art at Raj Bhavan Mumbai on Thursday (6 Oct). The awards function was organised by the Matang Sahitya Parishad. Kirtankar Bhagwan Baba Anandgadkar and Chairman of National Commission of […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर वसुली सुरु असून कर भरणा करतांना नागरीकांना लाभ व्हावा या दृष्टीने ३१ ऑक्टोबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट देण्यात येणार आहे. परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही. यापुर्वी सन २०२२-२३ मध्ये ज्या नागरीकांनी एकमुस्त चालु आर्थिक वर्षाचा मालमत्ता व इतर कराचा भरणा केला […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.6) 03 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, सतरंजीपूरा आणि लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 9 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

मनपाच्या सोयी सुविधांमुळे अनुयायांना दिलासा : ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा संपन्न नागपूर :- उपराजधानीत ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने अनुयायी दीक्षाभूमीवर दर्शनासाठी आले असताना दुपारनंतर पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत मनपा आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार आधीच नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या निवारा केंद्रांवर अनुयायांना आसरा […]

डॉ होमी भाभा विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारोह संपन्न मुंबई :- नवीनता , शोध व संशोधनाची कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्व दिले आहे. केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात नवसंशोधन न होता ते कला व मानव्यशास्त्र विषयात देखील झाल्यास आज पाचव्या क्रमांकाची आर्थिक […]

Mumbai :-  The Governor of Maharashtra and Chancellor of public universities in the State Bhagat Singh Koshyari presided over the first Convocation of the newly created Dr. Homi Bhabha State University, Mumbai on Thursday (Oct 6). The Convocation Ceremony held at the Cawasji Jahangir Convocation Hall of University of Mumbai was attended by former State Lokayukta Justice M L Tahaliyani, […]

45 हजार महिलांची आरोग्य तर 34 हजार महिलांची रक्त तपासणी 28 हजार महिलांची असंसर्गजन्य आजाराची तपासणी नागपूर :- ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जास्तीत जास्त महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा व आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन केले. या अभियानास उत्फूर्त प्रतिसाद मिळला आहे. या […]

नागपूर जिल्हा नियोजन समितीची सभा नागपूर :- जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून होणारी कामे दर्जेदार व्हावी. ही कामे गुणवत्तापूर्णच असावीत,याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्थानिक डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२१-२२ मार्च अखेरपर्यंत झालेल्या ६६८.८८ कोटी रुपयांच्या खर्चाला […]

नागपूर :- पत्रकार भवन येथील आज सायंकाळी 6 वाजता. राष्ट्रीय टॅक्सी चालक-मालक संघटने च्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी विनोद व्यवहारे यांनी सांगितले की, ओला उबर टॅक्सी चालक मालक यांच्या विविध समस्या संदर्भात विनोद व्यवहारे यांचे नेतृत्वात येत्या १० ऑक्टोबर ला यशवंत स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी १० वाजता. चालक-मालकांचा मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चामध्ये 300 ते 400 टॅक्सी चालक […]

सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार मुंबई :- शेतकरी आत्महत्या रोखणे व सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी ‘डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान’ ची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com