मनपा इंग्रजी शाळांचे वार्षिकोत्सव गुरुवारी

नागपूर :- नागपूर महानगरपालिके तर्फे संचालित सहा इंग्रजी माध्यम शाळांचा प्रथम वार्षिकोत्सव कार्यक्रम 6 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अति.आयुक्त अजय गुल्हाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. आकांक्षा फाऊंडेशन या शाळांच्या व्यवस्थापनात सहकार्य करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उद्धव ठाकरे यांनी तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणामाला तयार राहावे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा

Wed Apr 5 , 2023
मुंबई :-अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com