कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्यात येरखेड्याचे सेवन स्टार क्रीडा मंडळ विजयी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- युवा क्रीडा मंडळ शिव छत्रपती नगर कामठी यांच्या द्वारा आयोजित एक दिवसीय कबड्डी स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील एकूण 45 संघांनी सहभाग दर्शविला होता यातील अंतिम स्पर्धेत येरखेड्याचे सेवन स्टार क्रीडा मंडळ विजयी झाले.

ही एक दिवसीय कबड्डी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्पर्धेचे आयोजक युवा क्रीडा मंडळाचे माजी नगरसेवक प्रतिक पडोळे,विजेंद्र बोरकर, पवन लांडगे,नवीन कोडापे,अभिषेक राखडे, यश हलमारे,श्रेयश गाडवे सतीश उपासे, विजय शेंडे व मंडळाचे सर्व सदस्य होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनापरवानगी वृक्षतोड झाल्यास दाखल होणार गुन्हा

Mon Apr 24 , 2023
दंडात्मक कारवाई प्रस्तावित हेरीटेज वृक्षांना मिळणार माहितीचे फलक चंद्रपूर  :- चंद्रपूर शहरात परवानगी शिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई होणार असुन विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वृक्ष आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. वृक्षांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षतोड थांबणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नवीन वृक्षारोपण करण्यासोबतच वृक्षतोड रोखण्याकडेही विशेष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com