मतदानाच्या अधिकाराबाबत करण जोहरने ‘कू’ वर केली जागृती

जानेवारी, 2022: ‘राष्ट्रीय मतदार दिवसा’च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अँप’ वर करणने एक पोस्ट लिहिली आहे. भारतात 25 जानेवारी हा ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

यासंदर्भाने करणने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू अँप वर पोस्ट केले, “भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि मतदान हा हरेक मतदाराचा अधिकार आहे. उद्या 25 जानेवारील ‘राष्ट्रीय मतदाता दिवस’ आहे आणि यानिमित्त मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे, की मत देण्याचा आपला अधिकार वापरण्यास विसरू नका.”

करण जोहर अनेक सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर वेळोवेळी  निर्भिडपणे व्यक्त होत असतो. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरसह पाच राज्यांमध्ये येत्या 10 फेब्रुवारीपासून 7 मार्चच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल 10 मार्चला घोषित केले जातील.

 

Check this post from @karanjohar on Koo App:

“आपका वोट कीमती है और वोट करना आपका हक़ भी है। 25th Jan, नेशनल…”

https://www.kooapp.com/koo/karanjohar/8ee9d7e4-5d72-4aa6-bd1f-cefbfa3c5555

Download Koo App

https://www.kooapp.com/dnld

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

Sony SAB launches ‘Sab Satrangi’, a story of an unconventional Great Indian Family!

Tue Jan 25 , 2022
~ Watch the entertaining Maurya family arrive at your household starting 7th February at 7.30 PM ~ Do good things always happen to good people? Manu believes so and he is here to show you how, along with his atrangi Maurya family. This February, Sony SAB brings you its new offering – Sab Satrangi, a heartwarming and quintessential family drama. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com