संदीप कांबळे,कामठी
-जप्त केलेले ते दोन ट्रॅक्टर चा मालक कोण?
कामठी ता प्र 12:-स्थानिक मौदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विनालीलावीत चिकना वाळू घाटावर पोलिसांनी गतरात्री 12 दरम्यान धाड घातले असून या धाडीतून विना नंबरप्लेट असलेले दोन ट्रॅकटर जप्त करण्यात आले असून पुढील कारवाहिस्त्व दोन्ही ट्रॅक्टर मौदा पोलिस स्टेशन ला लावण्यात आले.
सदर दोन्ही ट्रॅकटर चिकना वाळू घाटावर वाळू भरण्यास आले होते मात्र पोलिसांनी धाड घातले असता जप्त केलेले दोन्ही ट्रेकटर विना वाळू ने भरलेले आढळले.तेव्हा विना नंबर प्लेट असलेले ते ट्रेकटर चालक मालक कोण त्याचा शोध पोलीस कसोशीने करत आहेत.