छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाजपातर्फे उत्साहात साजरी  

नागपूर :- स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेऊन रयतेचे राज्य स्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टीतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी चौक हिवरी नगर, वाठोडा चौक, न्यू पँथर नगर आदी ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.

हिवरी नगर शिवाजी चौक येथील कार्यक्रमात प्रमोद पेंडके, किशोर सायगन, भाजप मंडळ महामंत्री राजू गोतमारे, भाजप अनुसूचित जाती मोर्चा महामंत्री सुबोध मानवटकर, प्रवीण कांबळे, प्रवीण वासनिक, पुर्व नागपूर प्रभारी चंदा मानवटकर, प्रेम कुर्वे, अजय बागडे,वैशाली फुलझेले, आशा बोरकर, महिला प्रमुख मोसमी वासनिक, रवीभाऊ चवरे, आकाश सातपुते, दिनेश घोलपे, माजी नगरसेविका कांता रारोकर, महिला आघाडी महामंत्री मनिषा धावडे, केरळ प्रकोष्ठ शहर महामंत्री गिरीश पिल्ले, अमिता पाटील, अतुल तिरपुडे, सिद्धांत गायकवाड, सचिन चंदनखेडे, राजू खरे, बाल्या रारोरकर, वाठोडा चौक येथील कार्यक्रमात सुरेश बारई, राजेश संगेवार, सचिन भगत, गजानन अंतुरकर, बबलू चिकटे, कृष्णा देशमुख, नंदकिशोर मोरस्कर, विवेक मेश्राम, राहुल महात्मे, अनंता शास्त्रकार, लक्की वराडे, जगदीश मानकर, प्रकाश विंचुरकर, रवी जोगे, शारदा बारई, ज्योती वाघमारे, कल्पना भलावी, वर्षा मानकर, सिमा ढोमणे, चित्रा वाघाडे, पँथर नगर येथे रजत डोंगरे, अनिकेत बागडे, आशिष ढोले, साहिल सायगन, शैलेश शेंडे, आशिष बारापात्रे, स्वप्नील वासनिक, अक्षय देशमुख, वैभव शिंगाडे, प्रितम पिपडकर, सुमित अरजापुरे, कुणाल नेवारे, शैलेश बोरकर, नितेश ढोले, योगेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वंचित बहुजन आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Mon Feb 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी कामठी शहर तर्फे गोयल टाॅकीज चौक कामठी येथे स्थापित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले सदर प्रसंगी .नरेश वाघमारे , प्रशांत नगरकर, दिपक वासनिक, नितेश नागदेवे , राजेश ढोके […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!