संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा सर्कल मधील चिखली गांवचे सामाजिक कार्यकर्ता तुलाराम रामटेके यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामठी तालुका उपाध्यक्ष पदी व संशान पुंडलिक रामटेके यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वडोदा सर्कल प्रमुख पदी नियुक्ति करून तालुकाध्यक्ष विशाल गाडबैल यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी यंशवत शहाने, हरिदास सोमकुवर, अन्ना बांते, आदी उपस्थित होते,