तिरोडा तालुका पत्रकार संघातर्फे नव्यानं रुजु झालेले दिनेश तायडे पोलिस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत..

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील तिरोडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांची सेवावृत्ती झाल्याने त्यांच्या जागेवर आता नुकतेच दिनेश तायडे पोलिस निरीक्षक यांनी पदभार स्वीकारला आहे.

या अगोदर ते ग्रामीण पोलीस स्टेशन गोंदिया येथे पदावर कार्यरत होते. योगेश पारधी यांची सेवानिवृत्त झाल्याने दिनेश तायडे यांनी नुकताच पोलिस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला आहे.त्यांचे तिरोडा तालुका पत्रकार संघाकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमयवार ,उपाध्यक्ष राधेश्याम नागपुरे, सहसचीव स्वप्नील शहारे मार्गदर्शक मुकेश अग्रवाल ,देवा शहारे, लक्ष्मी नारायण दुबे, पत्रकार संघाचे सदस्य संजय जगणे, अजय नंदागवळी ,पंकज देहलीवाल, संजय केशरवानी, मनोहर नंदनवार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मी पण सुध्दा अंगणवाडीतुन घडलेला आहे त्यामुळे मला जाणीव आहे :- किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य..

Sat Sep 3 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गोंदिया – मी सुध्दा अंगणवाडीतुन घडलेला आहे.त्यामुळे मला जाणीव आहे.महिला व किशोरवयीन पोषण आहार ,आरोग्य बदल काळजी घ्यावी असे तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे राष्ट्रिय पोषण आहार अभियान कार्यक्रमात बोलताना किरण पारधी जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले. राष्ट्रीय पोषण आहार अभियान साजरा करण्याच्या उद्देशाने शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रम कमलेश अतिलकर ग्राम पंचायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!