नागपूर जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या

नागपूर :-  महाराष्ट्र शासन शासकीय सेवा विभाग शासननिर्णयानुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.

स्थानिक सुट्यांमध्ये शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पोळाचा दुसरा दिवस. शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ महालक्ष्मी पूजन (जेष्ठगौरी पुजन) तसेच सोमवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ लक्ष्मीपुजनाचा दुसरा दिवस या तीन स्थानिक सुट्यांचा समावेश आहे. हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष (बॅक) यांना लागू राहणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Together for Clean Air: A National Call to Action on International Day of Clean Air for Blue Skies

Fri Sep 8 , 2023
– Maharashtra joins a unique virtual human chain to show solidarity for achieving Clean Air along with over 800 citizens from across India  Mumbai :- In a unique show of unity and to seek their right to breathe clean air, over hundred pan-India based organisations, bolstered by the support of celebrities, parliamentarians, and citizens have joined hands to form a […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com