– केंद्र सरकार चा अखेरचा अर्थ संकल्प
नागपूर :- केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी कामगाराच्या तोंडचा चहा अणि साखर कडू करुण अर्थ संकल्प मांडला.
जन सामान्य, गोरगरीब कामगाराचे अहित करनारा अर्थ संकल्प मंlडून कामगाराच्या तोंडाला पाने पुसनारा अर्थ संकल्प आहे, पूर्णता कामगार विरोधी अर्थ संकल्प आहे.