कामगाराच्या तोंडचा चहा अणि साखर कडू करुण अर्थ संकल्प मांडला – राजेश रंगारी

– केंद्र सरकार चा अखेरचा अर्थ संकल्प

नागपूर :- केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमन यांनी कामगाराच्या तोंडचा चहा अणि साखर कडू करुण अर्थ संकल्प मांडला.

जन सामान्य, गोरगरीब कामगाराचे अहित करनारा अर्थ संकल्प मंlडून कामगाराच्या तोंडाला पाने पुसनारा अर्थ संकल्प आहे, पूर्णता कामगार विरोधी अर्थ संकल्प आहे.

NewsToday24x7

Next Post

सोमवारी कॉर्टर येथील बंद असलेले आरोग्य केंद्र सुरू करा - शिवसेनेची मागणी

Thu Feb 1 , 2024
नागपूर :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे व पूर्व विदर्भनेते किरण पांडव, पुर्व विभागीय नेत्या मनीषा कायंदे, जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांच्या मार्गदर्शनात सोमवारी कॉर्टर येथील आरोग्य केंद्र गेल्या ३० वर्षापासून बंद स्थितीमध्ये असून या केंद्राचा उपयोग जेष्ठ नागरिक, महिला, लहान बालके यांच्याकरिता व्हावा यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांना जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. प्रभाग ३१ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com