शिक्षक मतदार संघ निवडणूक- गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 पर्यंत

गडचिरोली : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -2022 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व शिक्षक मतदारांना सुचित करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे कडून नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान दिनांक 30.01.2023 रोजी सकाळी 08.00 ते दुपारी 4.00 वा. पर्यंतची वेळ ठरवून दिलेली होती. परंतू त्यात मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी बदल करुन या निवडणूकीसाठी मतदान करण्याची वेळ सकाळी 7.00 वाजेपासून ते दुपारी 3.00 वाजेपर्यत राहिल असे कळविले आहे. तरी या निवडणूकीमध्ये शिक्षक मतदारांनी वरील वेळेत जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर विभाग, शिक्षक मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ

Sun Jan 15 , 2023
मुंबई :-18 व्या मुंबई मॅराथॉनचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ( दि.15) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथुन आला.  यावेळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, बांधकाम व्यावसायिक डॉ निरंजन हिरानंदानी, आयोजक अनिल सिंह, विवेक सिंह आदी.उपस्थित होते. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी मुंबई मॅराथाॅनसाठी ५५ हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com