संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- लोकशाहीर वस्ताद स्वर्गीय भीमराव बावनकुळे गुरुजी यांचे नातू बालकलाकार छगन राजेंद्र बावनकुळे यांच्या तबला वादन चे कार्यक्रम दिनांक 25 जुलै 2023 रविवार ला नागपूर आकाशवाणीवरून सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटाला प्रसारित होणार आहे.यावेळी संगीत विशारद गुरू नरेंद्र महल्ले यांनी हार्मोनियम वर साथ दिली .