पोळा सणानिमित्त कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद

नागपूर :- “पोळा सनानिमित्त” गुरूवार १४ सप्टेंबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे.या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहेत.

उपायुक्त यांच्या आदेशानुसार, “पोळा सनानिमित्त” गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या निर्देशा नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक १४ सप्टेंबर २०२३ ला “पोळा सनानिमित्त” नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल. असे आदेशात सांगण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा झोन निहाय गणेश मंडळ परवानगी सुविधा केंद्र सुरू 

Sat Sep 9 , 2023
– अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन प्रणालीचे नागरिकांना मार्गदर्शन नागपूर :- गणेशोत्सव म्हटलं तर सर्वत्र उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते असे असताना नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता विविध पाऊल उचलण्यात येत आहेत. त्यात गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानगीसाठी होणारा त्रास कमी करण्याकरिता मनपाद्वारे गणेश मंडळांना सोयीस्कर अशी ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली असून, सर्व दहाही झोन कार्यालयात एक खिडकीची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com