Wed Jul 12 , 2023
भंडारा :- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, केंद्र, शासनाने 23 जून 2023 रोजीच्या पत्रान्वये सन 2022 मधील तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार TNNAA वितरीत करण्याकरीता नामांकनाचे प्रस्ताव आमंत्रित केले आहे. तेनझिंग नॉगे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2022 करीता केंद्र, शासनास शिफारस करण्याकरिता नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगीरी मागील तीन वर्षामधील सन 2020-21 व 2022 मधील असणे आवश्यक आहे. साहसी उपक्रम […]