मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गिरीराज सिंह यांनी केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले;
“देशातील गावांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुमचा सेवाभाव आणि समर्पण देशवासियांना प्रेरित करणारे आहे.”