दारूचे बिल देण्याच्या वादातून हवेली बार मध्ये तोडफोड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- नेहमी चर्चेत असलेल्या रणाळा येथील हवेली बार मध्ये चार इसमानी दारू पिल्यानंतर दारूचे बिल देण्यावरून वाद घातला व हवेली बार अँड रेस्टऑरेंट मध्ये तोडफोड करून अश्लील शिवीगाळ देत पाहून घेण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल रात्री 11 दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी संकेत संजय यादव वय 27 वर्षे रा यादव नगर कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 427,504,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोटार पंप चोरीचा गुन्हा उघड नागपूर ग्रामीण पोलीसांची कार्यवाही

Thu Mar 21 , 2024
– पोलीस स्टेशन रामटेक जि. नागपुर (ग्रा.) रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथकास रामटेक उपविभागात पो.स्टे. रामटेक हद्दीत पेट्रोलींग दरम्यान खबर मिळाली कि, काचूरवाही गावातील राजेंद्र बावनकुळे याच्या कडे चोरीच्या ४ पाण्याच्या मोटारपंप ठेवल्या आहे. या बातमी वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेड कारवाई करून आरोपी नामे राजेंद्र मधुकर बावनकुळे वय ३३ वर्ष, रा. काचुरवाही त. रामटेक याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com