नागपुर :- प्रभाग क्र २६ वाठोडा कचरा डंपिंग परिसरात महानगरपालिका प्रशासनाची पोलखोल, वस्त्या जलमग्न : दूषित पाण्यामुळे जनजीवन धोक्यात : घनकचरा व्यवस्थापन विभाग झोपेत.
कचरा डंपिंग परिसरातील जनतेच्या आरोग्याशी खेळ : नाले सफाई च्या नावावर करोडो रू च्या रकमा उकळणाऱ्या निद्रिस्त व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची माजी नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांची मागणी.