नागपूर शहर पोलीसांची दारुबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई 

नागपूर :- नागपूर शहर पोलीसांनी नागपूर शहरातील पोलीस ठाणे हहीत. मु.दा.का. अन्वये ०६ केस आणि एन. डी. पी.. एस. अन्वये २१ केस असे एकूण २७ केसेसमध्ये एकूण ०७ इसमावर कारवाई करून रु. ६२,९१५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायदा अन्वये ०४ केसेस मध्ये एकूण ०७ इसमावर कारवाई करून रु. ३,४३०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण २,३५५ वाहन चालकांवर कारवाई केली व एकूण रु. ४,४८,९५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही कारवाई प्रभावीपणे करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहनासंबंधी नियम पाळून सर्व कागदपत्रे जवळ बाळावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sun Aug 20 , 2023
नागपूर :- दिनांक १९.०८.२०२३ चे ०७.३० वा. चे सुमारास फिर्यादी सैय्यद नगमान सैय्यद रशीद वय ३८ वर्ष, रा. प्लॉट नं. ५१ पोस्ट ऑफीसमागे तिसरी गल्ली मानकापूर नागपुर, हे आटोचालक असून त्यांनी त्यांचा अँटो पोलीस ठाणे सिताबर्डी हदीत मानस चौक बसस्टॉप जवळ, सवारी घेणे करीता लावला असता, आरोपी क. १) निसार २) रज्जाक यांनी संगणमत करून फिर्यादीस या ठिकाणावरून अॅटोत सवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com