प्रभाग क्रमांक ८ वैशाली नगर, प्र.क्र.१२ ठक्करग्राम येथे शाखा उद्घाटन
नागपुर – महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष सुनिता कैथेल यांच्या पुढाकाराने व प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी व शहर अध्यक्ष अजय भाऊ ढोके व महीला शहर अध्यक्षा संगिता ताई सोनटक्के, उपाध्यक्ष प्रशांत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २८-२-२२ रोजी महीला सेनेच्या दोन्ही शाखा प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्या ! त्याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्तर नागपूर विधानसभा अध्यक्ष उमेश बोरकर विभाग सचिव महेश माने महीला सेना शहर उपाध्यक्ष सुनिता बोकडे उपस्थित होते ! पाचपावली प्रभाग क्रमांक १२ येथे नवनियुक्त महीला पदाधिकारी प्रभाग अध्यक्ष काजल उसरबरसे शाखा अध्यक्ष लता बघेल शाखा सचिव आशा गवतेल शाखा उपाध्यक्ष चंद्रमती बमनेरीया व अनिता कैथेल ललिता नाहरकर प्रिती धनोरीया सियाराणी गवतेल चंदा हजारे सिमा, हीना, रोशनी, स्नेहा समुन्द्रे व प्रभाग क्रमांक ८ नवनियुक्त पदाधिकारी प्रभाग अध्यक्ष गिता नंदेश्वर शाखा अध्यक्ष कल्पना पौनिकर शाखा सचिव यांची उपस्थिती होती