कोदामेंढी आज़ विशेष ग्रामसभा

कोदामेंढी :- येथील ग्राम पंचायत कार्यालयात दिनांक 13 मार्च सोमवार ला दुपारी 12.00 वाजता विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सभेत मागील सभेचे इतिवृत्त चे वाचन करून कायम करणे, माहितीचा अधिकार 2005 बाबत माहिती देणे, सन 2023-24 चे अंदाज पत्रकास मंजूरी देणे, सन 2023 -24 चा वार्षिक विकास आराखड़ा (GPDP) तयार करणे, ग्राम रोजगार सेवक किशोर साहू यांना त्यांच्या पदावरुण निष्काषित करणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत पंचवार्षिक आराखाद्याला मंजूरी देणे, अध्यक्ष यांचे परवनागिने वेळेवर येणारे विषय. यांच्यावर चर्चा होऊन ठराव घेण्यात येणार आहे.                               तरी उन्हेळ्याची चाहुल लागली असतंना, कोदामेंढी ग्राम पंचायत च्या इतिहासत प्रथमच दुपारी 12.00 वाजता आयोजित केलेल्या सभेत उपस्थित रहाण्याचे आव्हान ग्रामस्थानच्या करवासुलीतून प्रवास भत्ता घेणारा सरपंच आशिष बावनकुले, गलथान कारभारचा उच्चाक गठनारा ग्रामविकास अधिकारी आनंद लोलुसरे आज़ सकाळी 10.00 ला झालेल्या दवाण्डीच्या माध्यमतून केले आहे..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपची सुरुवात ; पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना होणार फायदा

Mon Mar 13 , 2023
मुंबई :-  प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपची सुरुवात झाली आहे. पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. बारामती येथे मान्यवरांच्या हस्ते प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपच्या पोस्टरचे प्रकाशन करून शुभारंभ झाल्याची घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केली. यामुळे पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!