नागपूर, दि.19 :- देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त चंद्रभान पराते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तहसिलदार अरविंद सेलोकर, नारायण ठाकरे यांनीही अभिवादन केले. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.