लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर :- “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वातंत्र्यलढयाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट्रभक्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी अति. आयुक्त आंचल गोयल, जनसंपर्क अधिकरी मनिष सोनी, अमोल तपासे, राजेश गजभिये, गजानन जाधव, राजेश लोहितकर, विनोद डोंगरे, प्रकाश खानझोडे, संजय भिसे, किर्ती खापेकर, संगिता गायकवाड, किरण उराडे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेमंड लक्झरी कागल कंपनीने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे - कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

Wed Jul 24 , 2024
मुंबई :- मे. रेमंड लक्झरी लि., कागल, जि. कोल्हापूर या कंपनीमधून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्यावा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com