पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरात सुट

यवतमाळ :- पंढरपुर येथे जाणाऱ्या भाविकांना शासनाने पथकरातून सुट दिली आहे. भाविकांनी या सुटचा लाभ घ्यावा व त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून सुट प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांच्या वाहनांना पंढरपुरला जाणाऱ्या पथकरातून सुट मिळाल्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून भाविकांना व वारकऱ्यांना सवलत प्रवेशपत्र जारी करण्याचे कामकाज खटला विभाग खिडकी क्रमांक 7 मधुन सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. भाविक भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची अर्जस्वीकृती शनिवारी आणि रविवारी सुरु राहणार

Sat Jul 13 , 2024
नागपूर :- राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे दहाही झोनमध्ये प्रभागनिहाय अर्ज स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही सर्व अर्ज स्वीकृती केंद्र शनिवार १३ जुलै आणि रविवारी 14 जुलै रोजी सुरू राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. शनिवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com